पेरुगेट चौकीला कुलूप; आरोपी अर्धा तास दारात, नागरिक संतप्त

पुणे – तरुणीवर वार करणाऱ्या शंतनू जाधवला स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि नागरिकांनी पकडून ठेवले. यानंतर समोरच असलेल्या चौकीत त्याला नेण्यात आले. मात्र चौकीला चक्क कुलूप होते. आक्रमक झालेल्या आरोपीला संभाळत काहींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला, मात्र पोलीस तब्बल अर्धा तास उलटल्यावर दाखल झाले. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला होता. या घटनेची दखल घेण्यात आल्याची … Read more

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात, तर पोलीस निरीक्षकास सक्‍त ताकिद

पुणे – भारती विद्यापीठ ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास सात दिवसांसाठी पोलीस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे. तर, विश्रामबाग ठाण्यातील पोलीस निरीक्षकास सक्‍त ताकिद देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे अशी कारवाई … Read more

“हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे?”

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना सुखद धक्का दिला. विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना गृहमंत्र्यांनी स्वत:उत्तर दिले. “हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असे म्हणत तक्रारी लिहून त्यांनी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी … Read more