प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी खा.संजय राऊत यांच्यावर गुन्हा

नगर  – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नगर येथे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. (दि. ८) मे रोजी ही घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेब याचा जन्म गुजरातमध्ये झाला … Read more

West Bengal: झाडाला लटकलेला आढळला भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह, सीबीआय चौकशीची मागणी

West Bengal – पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष टीएमसी आणि भाजप आमनेसामने आहेत. भाजप कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ उडाला आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात बुधवारी एका भाजप कार्यकर्त्याचा झाडाला लटकलेला मृतदेह सापडला. त्यानंतर भाजपने टीएमसीवर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र, टीएमसीने भाजपचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहे. तसेच पोलीस तपासाच्या निकालाची … Read more

गोरक्षा दलाचा सदस्य, 2 लोकांना जिवंत जाळल्याचा आरोप… मेवात हिंसाचारात ज्याचे नाव समोर आले तो मोनू मानेसर कोण आहे?

मोनू मानेसरचा केवळ एक व्हिडिओ आणि हरियाणाच्या मेवात आणि नूह भागात त्याच्या उपस्थितीच्या अफवेने दोन समुदायांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. नूह हिंसाचारात दोन होमगार्ड आणि तीन नागरिक ठार झाले. तर 10 हून अधिक पोलीस जखमी झाले. सोहना येथेही जाळपोळ झाली. हिंसाचार भडकण्याचे कारण भिवानी … Read more

मोबाईल चोरीच्या संशयावरून आदिवासी तरुणाला जेसीबीला बांधून मारहाण, 3 जणांना अटक

छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये बांधकाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका आदिवासी तरुणाला मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण केली आणि त्याला रात्रभर जेसीबीला बांधून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाची सुटका केली आणि तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वी मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणाला मूत्र पाजल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. … Read more

पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरण; सपना गिलची मुंबई उच्च न्यायालयात धाव, केले गंभीर आरोप…

मुंबई – गेल्या महिनाभरापासून पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिल हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होत. आजही या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसून येते. झालं असं की… गेल्या महिन्यात पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्‍लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह … Read more

क्रूरकृत्य…! भाजपा नेत्यानं आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडलं, असे केले अत्याचार

झारखंडचे निवृत्त आयएएस अधिकारी बीबी पात्रा तसेच सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. सीमा पात्रा यांच्यावर 8 वर्षांपासून घरातील नोकराचा छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या 8 वर्षांपासून सीमा यांच्या घरी एक अपंग मुलगी काम करत होती, असा आरोप आहे. सीमा  या मुलीला बेदम मारहाण करत असे.  पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास … Read more

आळेफाटा: पिस्तूलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक दुकान लुटणारी टोळी ‘जेरबंद’

आळेफाटा – दि 6 रोजी रात्री 10 च्या सुमारास आळे येथील नगर कल्याण हायवे रोडच्या बाजूला असलेल्या अविनाश जालिंदर पटाडे यांच्या मालकीच्या साई इलेक्ट्रॉनिक नावाच्या दुकानातुन बंदुकीचा धाक दाखवून जवळपास 21 हजार रु ची रोख रक्कम घेऊन पलायन केले होते. त्यामुळे अनंत पतसंस्था 14 नंबर आणि आळेफाटा येथील लागोपाठ घडलेल्या दरोडा प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे, … Read more

Pune Crime : वैमनस्यातून युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पुणे – वैमनस्यातून युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना ताडीवाला रस्ता भागात घडली. विकी कांबळे (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. आरोपी आणि कांबळे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्याला बांबुने बेदम मारहाण करून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात … Read more

Pune Crime : लुटमार करणाऱ्या चोरट्यांचा पुणे शहरात धुमाकूळ

पुणे – शहरात लुटमार करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी तिघांना धमकावून लुटल्याची घटना उघडकीस आली. नगर रस्ता, मार्केटयार्ड, घोरपडी परिसरात या घटना घडल्या. मार्केटयार्ड भागात रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एका प्रवाशाला दुचाकीस्वार चोरट्यांनी धमकावून लुटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याबाबत एकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कोंढवा भागात राहायला आहेत. … Read more

धक्कादायक! ‘तुझसे नाराज़ नहीं…’ गाणं म्हणत व्हिडीओ बनवून 16 वर्षीय मुलाने घेतला गळफास

गांधीनगर – गुजरातमधील वडोदरा येथे 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने ‘तुझसे नाराज़ नहीं जिंदगी हैरान हूं मैं’ गाणं म्हणत एक व्हिडीओ बनवला होता. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वडोदरा येथील सनफार्म रोड परिसरात घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे आई-वडिल मजूरी करतात. घटनेच्या … Read more