नगर | रात्रीच्यावेळी कोयता घेऊन फिरणारे ताब्यात

नगर, (प्रतिनिधी) – कोयता, लोखंडी गज आणि विना नंबरच्या दुचाकीवरून रात्रीच्यावेळी फिरणार्‍या सहा जणांना तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून कोयता, लोखंडी गज, दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन … Read more