Pune Crime: ई-सिगारेट, तंबाखूचे फ्लेवर विकणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात; शहरभर कारवाई

पुणे – तरुणांना टार्गेट करत शहरातील मोठ्या शैक्षणिक संकुल परिसरात कायद्याचे उल्लंघन करत ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शहरातील विविध भागातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात ई सिगारेट, बेव विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली … Read more

माळशेज ऍग्रो टुरिझम फार्म रिसॉर्टमधील अश्लील नृत्याच्या कार्यक्रमावर पोलिसांचा छापा; मॅनेजरसह 17 तरुण, 11 तरुणी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rural Police raid – पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमावर छापा टाकला आहे. या कारवाईत रिसाॅर्ट मॅनेजरसह 17 तरुण आणि 11 तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. ओतूर पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक … Read more

पोर्शे कार अपघात प्रकरण: डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत 5 जूनपर्यंत वाढ

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. ( Porsche Car Accident Case) ज्या ठिकाणी … Read more

Pune hit and run case : विशाल अग्रवाल यांना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune hit and run case : पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी … Read more

‘घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी होता, अशावेळी…’; भावेश भिंडेला 25 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई  – घाटकोपर दुर्घटनेच्‍या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी 96 किलोमीटर इतका प्रचंड होता, नॉर्मली वाऱ्याचा वेग हा ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका असतो. त्यामुळे, वाऱ्याचा वेग इतका अधिक असल्यास अधिकारीही हे मान्य करतात की अशावेळी नैसर्गिक दुर्घटना किंवा अशा घटना घडू शकतात. याचदरम्यान, वडाळा येथेही लोखंडी पार्किंगचा सांगाडा कोसळल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी तिथ … Read more

वकील मारहाण प्रकरणातील आरोपी सुरेश गोसावी यास पोलीस कोठडी

बारामती  शहरात वीर सावरकर जलतरण तलाव येथे झालेल्या वकील मारहाण प्रकरणातील आरोपी सुरेश गोसावी याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे पि दरेकर यांनी दिले आहेत. चारचाकी वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने हा प्रकार दि. (3 )रोजी घडला होता. ॲड.अजित बनसोडे यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. यामध्ये … Read more

Prajwal Revanna Case । जेडीएसचे नेते एचडी रेवण्णा पोलिसांच्या ताब्यात

Prajwal Revanna Case – कर्नाटकचे माजी मंत्री आणि जेडीएसचे आमदार एच.डी.रेवण्णा यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. एका महिलेच्या अपहरण प्रकरणी ती कारवाई करण्यात आली. रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे पुत्र आहेत. ऐन निवडणूक काळात जेडीएसला अडचणीत आणणारे सेक्स स्कँडल प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. त्या प्रकरणावरून जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्या … Read more

पुणे | रात्री १२:३० वाजता भरले कोर्ट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिवाजीनगर न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच रात्री १२.३० वाजता सुनावणी झाली. पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि अॅड. सागर सूर्यवंशी यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी (दि.२८) अटक केली. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना रात्री उशिरा विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. विशेष … Read more

पुणे जिल्हा | गायी चोरणार्‍यांना पोलीस कोठडी

जेजुरी/बेलसर (वार्ताहर) -शिवरी (ता. पुरंदर) येथून एका शेतकर्‍याच्या गोठ्यातून दोन जर्सी गायींची दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे आणि पोलीस पथकाने कसून तपास करून बारामती, फलटण येथून तिघा चोरट्यांना जेरबंद करून गायी ताब्यात घेतल्या असून टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. आरोपींना सासवड न्यायालयाने पोलीस कोठडी … Read more

अहमदनगर – ‘अर्बन’च्या दोन संचालकांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

नगर – नगर अर्बन बँक गैरव्यवाहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत तत्कालीन दोन संचालकांना मनेष साठे व अनिल काेठारी यांंना अटक केली होती. या दोघांनाही २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळाबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बँकेचे माजी संचालक … Read more