अहमदनगर – चौघा भाविकांवर काळाचा घाला एसटी बस व कारमध्ये अपघात

श्रीगोंदा – एकादशीच्यानिमित्ताने आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी गेलेल्या पारगाव सुद्रिक येथील भक्तांवर काळाने घाला घातला. एसटी बस व एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. एका भाविकाचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्याने ते बालंबाल बचावले. शनिवारी (दि.४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या ढवळगाव परिसरात … Read more

अहमदनगर – प्रतिबंधात्मक कारवाई केल्याच्या रागातून पोलिसास शिवीगाळ

नगर – या पूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत तु नोकरी कशी करतो, असे म्हणत तुझ्यावर दावाच ठोकतो, अशी धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.३) रोजी नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत घडला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुधीर दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी तुषार रामभाऊ येवले … Read more

Manipur | ‘दोन कुकी महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केले’ सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

Manipur |  मणिपूरमध्ये, कुकी- जोमी समुदायाच्या दोन महिलांना पोलिसांनी कथितपणे जमावाच्या स्वाधीन केले ज्यांनी त्यांना विवस्त्र केले आणि त्यांची नग्न परेड काढली. सीबीआयच्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेनुसार, ;सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे की, या महिलांनी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिसांच्या सरकारी वाहनात (जिप्सी) आश्रय घेतला होता, परंतु त्यांनी दोन्ही महिलांना सुमारे 1000 मेईतेई … Read more

आषाढी वारीच्या बंदोबस्तातील पोलीस बांधवांसाठी पुनीत बालन ग्रुपकडून 5 हजार किट ! किटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा आहे समावेश

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूर शहरात वारकऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असणाऱ्या पोलिस बांधवांना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ हजार किट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन वापराच्या आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश असून त्यामुळे पोलीस बांधवांची गैरसोय टळणार आहे. युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. या ग्रुपच्या माध्यमातून खेळाडू, … Read more

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष पदकासाठी महाराष्ट्रातील 11 पोलिसांची निवड

नवी दिल्ली – उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातील 151 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 पोलिसांचा समावेश आहे. तर एकूण 28 महिला पोलिसांचा समावेश आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आज पदक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. या पदकविजेत्यांमध्ये सीबीआयचे 15, महाराष्ट्रातील 11 पोलीस, मध्य प्रदेश आणि उत्तर … Read more

पोलिसांनो सुटलेली पोटं कमी करा – अजित पवारांचा सल्ला

मुंबई – आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. आता काही पोलिसांची पोटं सुटली आहेत. ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करतील असा प्रश्न समोर येतो. मुख्यमंत्री साहेब बघा कसे सडपातळ आहेत. आम्हाला पोलिसांची सुटलेली पोटं कमी करायची आहेत. मी लहानपणापासून पोलिसांना बघत आलोय. पोलिसांचा धाक आणि दरारा वाटला पाहिजे. पोलीस पहिलवान नको, पण … Read more

कोविडमुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या वारसांसाठी 138 कोटींची मदत

मुंबई – कोविड काळात या रोगाची लागण होऊन ज्या पोलिस कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याचे निधन झाले आहे अशांच्या वारसांना राज्य सरकारने 138 कोटी रूपयांचे वित्त सहाय्य मंजुर केले आहे. ही माहिती राज्य सरकारने माहितीच्या अधिकारातील एका अर्जाला दिलेल्या उत्तरात दिली. आत्तापर्यंत पोलिस दलातील 370 जण कोविड मुळे दगावले आहेत. त्यातील 123 जण मुंबई पोलिस दलातील आहेत. … Read more

Pune Crime : महिला पोलिसाला त्रास देऊन मारहाण केल्याचा आरोप; चार पोलिसांवर गुन्हा

पुणे – शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील महिला शिपायाला त्रास देऊन मारहाण केल्याच्या आरोपावरून सहायक फौजदारासह चार पोलिसांवर कोर्टाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३५ वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहायक फौजदार रत्नकांत इंगळे, रसिका चव्हाण, कुसुम मोरे आणि अश्विनी कुदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

Pune : लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह 8 पोलिस तडकाफडकी निलंबित

पुणे – पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गाैड यांच्यासह आठ जणांना अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनी तडकाफडकी निबंलित केले आहे. अमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी दोन दिवसापुर्वी दिले आहे. एकाचवेळी वरिष्ठ निरीक्षकासह … Read more

पाकिस्तानातील अकरा अपहृत पोलिसांची सुटका

लाहोर – पाकिस्तानातील तेहरिक ई लबाईक या इस्लामिक कट्टरपंथीयांच्या संघटनेने लाहोर शहरातील हिंसक निदर्शनांच्यावेळी तेथील अकरा पोलीस जवानांचे अपहरण केले होते; पण आता त्यांची आज सुटका करण्यात आली आहे. रविवारी एका पोलीस ठाण्यावर हल्ला करून या संघटनेच्या समर्थकांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच पळवून नेले होते. त्यामुळे प्रशासन हादरले होते. त्यांनी अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी … Read more