नगर | शहरात १० हजार ६७५ बालकांना पोलिओ डोस

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान अंतर्गत श्रीरामपूर शहरात ० ते ५ वयोगटातील १० हजार ६७५ बालकांना रविवारी पोलिओ डोस पाजण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली. पल्स पोलिओ मोहीम राबविताना श्रीरामपूर शहरात ३४ ठिकाणी बुथ उभारण्यात आले होते. नगरपरिषद आरोग्य केंद्रासह शहरातील … Read more

पुणे जिल्हा | जेजुरीत 2584 बालकांना दो बुंद जिंदगे के

जवळार्जुन, (वार्ताहर) – कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी नगरीत जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जेजुरीच्या विविध 14 ठिकाणी आरोग्य विभाग सेवक अधिकार्‍यांनी रविवारी (दि. 3) दिवसभरात 2584 हजार बालकांना 14 बूथकेंद्र, 1 मोबाइल टीम, 4 ट्रानझेटच्या माध्यमातून पोलिओ डोस देण्यात आला. आरोग्यसेवक अनिल शिंदे यांनी आयोजन केलेल्या जेजुरी एसटी बस स्थानकावर या पोलिओ मोहिमेचा प्रारंभ वैद्यकीय अधीक्षक डॉ. … Read more

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

1019 लसीकरण केंद्रांची स्थापना पिंपरी – शहरामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार येत्या रविवारी (दि. 31) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत 5 वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 1019 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. तरी, नागरिकांनी 5 वर्षाखालील बालकांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे, … Read more

पल्स पोलिओ लसीकरण रविवारी होणार नाही

पिंपरी – शासनाच्या आदेशानुसार रविवारी (दि. 17) पल्स पोलिओ लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. समाज माध्यमांमधून याबाबत नागरिकांमध्ये माहितीही प्रसारित झाली होती. मात्र रविवारचे पल्स पोलिओ लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लसीकरण विभागाचे सल्लागार प्रदीप हलदार यांनी याबाबत महापालिकेला पत्र दिले आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील … Read more

पाकिस्तानात पुन्हा पोलिओ डोस मोहीम सुरू

इस्लामाबाद – पाकिस्तानात पुन्हा आज पासून पोलिओ निर्मुलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशातील पाच वर्षाखालील 3 कोटी 96 लाख बालकांना याचा डोस दिला जाणार आहे. पाकिस्तानातील पोलिओ विरोधी मोहीमेला इस्लामिक कट्टरवाद्यांनी वारंवार विरोध केला आहे. या मोहीमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हत्याही करण्याचा प्रकार तेथे घडला आहे. त्यामुळे या मोहीमेच्या यशस्वीतेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले … Read more

मुंबईनंतर पुण्याच्या ‘नाइट लाइफ’चा विचार – अजित पवार

पुणे/पिंपरी – “आपण पुणेकर आहोत, मुंबईचं जीवन वेगळं असून, मुंबई 24 तास जागी असते. त्यातून काय अनुभव येतो, ते पहिल्यांदा पाहुयात. पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेऊ. मुंबईचं लाइफ वेगळं आहे. मुंबई कधी झोपत नाही, असं नेहमी बोललं जातं. मुंबईच्या काही ठराविक भागाबाबत नाइट लाइफबाबत निर्णय घेतला आहे. जर काही चांगले निष्पन्न झाले, तर पुढचा … Read more

पल्स पोलिओ मोहीम आज

शहरात 1,400 बुथवर लसीची सुविधा पुणे – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून शहरात सुमारे 1,400 बुथवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना ही लस दिली जाणार आहे. महानगरपालिकेकडून … Read more