आडनावावरुन घरात बसून माहिती गोळा केली तर ओबीसी आरक्षणाची कत्तल होईल – छगन भुजबळ

मुंबई – ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यात इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. मात्र या कामात काही त्रुटी आढळल्या आहेत. केवळ आडनावावरुन जर घरात बसून माहिती गोळा केली तर ओबीसी आरक्षणाची कत्तल होईल, अशी भीती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. चुकीच्या पद्धतीने डाटा गोळा केला तर राजकीय … Read more

न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात राजकारण करणे हे आपली अप्रगल्भता दर्शवते – जितेंद्र आव्हाड

मुंबई – राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रोश मोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात राजकारण करणे हे आपली अप्रगल्भता दर्शवते, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी केले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात … Read more