satara | महाबळेश्वर तालुक्यातील १२९ मतदान केंद्रावर मतदान होणार

महाबळेश्वर (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कामी सातारा लोकसभा मतदार संघ अंतर्गत वाई विधानसभा मतदार संघात दि. ७ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील एकूण १२९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. वाई मतदार संघातील महाबळेश्वर तालुकेत १२९ मतदान केंद्र आहेत त्यापैकी शहरी भागातील एकूण २१ व ग्रामीण भागातील एकूण १०८ मतदान केंद्र आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार संघातील … Read more

satara | दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी

सातारा (प्रतिनिधी) – दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी किमान आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली. मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका व यामध्ये दिव्यांग संघटनांचे अभिप्राय व सहकार्य घेणेसाठी दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या … Read more

nagar | प्रत्येक हालचाल होणार कॅमेर्यात कैद

नगर, (प्रतिनिधी) – नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रावर लाइव्ही चित्रीकरण (वेबकास्टिंग) करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रत्येक हालचालींवर ३६ चित्रीकरण पथकाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती निवडणुक विभागाच्या वतीने देण्यात आली … Read more

Pune: जिल्ह्यात 21 मतदान केंद्रांचा कारभार महिलांच्या हाती

पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाने “महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. पुणे जिल्ह्यात 21 मतदान केंद्रांचा कारभार महिलांच्या हाती असणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. समानता आणि … Read more

Pune: कडक उन्हाळ्याचे निवडणूक यंत्रणेपुढे आव्हान

पुणे – मागील काही दशकांत लोकसभा निवडणुका भर उन्हाळ्यात होत आहेत. यंदा वाढती तीव्रता लक्षात घेता मतदारांसाठी विशेष सुविधा मतदान केंद्रांवर असणार आहेत. पण, त्यासोबतच निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांचे उन्हापासून रक्षण आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) पुणे यापूर्वीच प्रशासनास काही सूचना केल्या आहेत. दरम्यान, मार्चमध्येच घामाच्या धारा वाहू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला … Read more

nagar | निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – ईव्हीएमने मतांची किंमत शून्य केली असून याद्वारे नि:ष्पक्ष व पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगामी सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, यासाठी श्रीरामपूर येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईव्हीएम विरोधी कृती समितीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन केले. प्रगत देशांत ईव्हीएम बंद करून पारंपरिक पद्धतीने बॅलेट पेपरवर निवडणूका घेतल्या जातात. मात्र, … Read more

पुणे | चार हजार मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- यापूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी संवेदनशील मतदान केंद्र निश्‍चित करून मतदानाच्या दिवशी तेथे कोणतेही गडबड होऊ नये साठी वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते. परंतु यंदा प्रथमच पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यांची लिंक पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाला उपलब्ध असणार … Read more

PUNE: जिल्ह्यात मतदान केंद्राची पुनर्रचना; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही

पुणे – पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुनर्रचना करताना काही मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर काही मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर काही मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या 1 हजार 500 पेक्षा जास्त झाल्याने त्यातील काही मतदारांना शेजारच्या खोलीतील केंद्रामध्ये … Read more

West Bengal News : पश्‍चिम बंगाल मध्ये सातशे मतदान केंद्रांवर फेरमतदान

कोलकाता – पंचायत निवडणुकांमध्ये पश्‍चिम बंगालमधील 19 जिल्ह्यांतील सुमारे 700 बूथवर आज फेरमतदान घेण्यात आले. या फेरमतदानावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आधी या मतदार केंद्रावर झालेल्या हिंसक प्रकारात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि मतदान पेट्या पळवण्याचा प्रकार घडल्याने या सातशे केंद्रांवर या फेरमतदानाचा आदेश देण्यात आला होता. मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात … Read more

पुणे बाजार समिती निवडणूकीसाठी मतदान केंद्रे जाहीर

पुणे – तब्बल 24 वर्षांनी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणूकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदार संघ निहाय मतदान केंद्रे जाहीर झाली आहेत. एकुण 18 जागांसाठी 17 हजार 812 जण मतदान करणार आहेत. सर्वाधिक सेवा सहकारी संस्था गटातून 11 उमेदवार निवडून येणार आहेत. याबरोबरच ग्रामपंचायात गटातून 4, व्यापारी/आडते गटातून 2 आणि … Read more