पुणे जिल्हा : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एम.के.सी.एल ट्रेनिंग सेंटर सुरू

इंदापूर – इंदापूर विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एमकेसीएल ट्रेनिंग सेंटर तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणेचे माजी प्राचार्य डॉ.विजय वढाई, शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील, तसेच माळेगाव पॉलिटेक्निक कॉलेजचे माजी प्राचार्य राजेंद्र वाबळे उपस्थित होते. या प्रशिक्षण … Read more