nagar | पोखरीत अवैध वाळू वाहतूक

नगर, (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील पोखरी येथे अवैध वाळू वाहतूक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गिताराम सोनवणे (वय ३१, रा. वासूंदे, ता. पारनेर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा … Read more

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळणार…

पुणे : पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे उद्या ( गुरुवारी) शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली आहे.   याबाबत लेखी आदेश काढण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारीही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने गुरुवारी हवामान … Read more

लोहगाव-वाघोली रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे

दरवर्षी उद्भवणारी समस्या सोडविण्यासाठी रहिवाश्यांची थेट खासदारांकडे धाव येरवडा (प्रतिनिधी) :- वाघोली रस्त्यावर कर्मभूमी नगर जवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. दरवर्षीच या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही समस्या आता खासदारांनी सोडवावी, यासाठी येथील रहिवाश्यानी खासदार गिरीश बापट यांना निवेदन दिले आहे. या रस्त्यावर पावसाळी ड्रेनेजलाईनचे काम … Read more

ओढ्या, नाल्यावर अतिक्रमणाचा बांध

शेतकरी, प्लॉटिंग डेव्हलपर्सधारकांकडून नैसर्गिक मार्ग गिळंकृत थेऊर – हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागांमधील काही शेतकऱ्यांनी व प्लॉटिंग डेव्हलपर्सधारकांनी शासकीय ओढ्यांवर अतिक्रमण केल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने ओढे नाल्यांना पूर आला आहे. मात्र, ओढे नाल्यांचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळेच मानवनिर्मित आपत्तीमुळे काही ठिकाणी लोकवस्तीमध्ये पुराचे पाणी घुसल्याने शेतीचीही वाताहात झाली आहे. कोलवडी, … Read more