पिंपरी | चिंचवड बनतेय पूजा सामग्रीचा बिजनेस हब

पिंपरी, (प्रतिनिधी) – आध्यात्मिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्‍या चिंचवडगावाची आता एक नवीन ओळख बनत आहे. श्रीमन महासाधू मोरया गोसावींचे समाधीस्‍थळ आणि प्राचीन मंदिरे अशी ओळख असलेल्‍या चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पूजा सामग्री व्‍यवसाय वाढीला लागला आहे. गेल्‍या दोन ते तीन वर्षांमध्ये या व्यवसायांची संख्या दुप्पट झाली आहे. कोणत्‍याही पूजा, अनुष्ठान अथवा धार्मिक कार्यासाठी लागणारी सामग्री … Read more