अनेक देशांमध्ये लोकसंख्यावाढीचे नियोजन, सध्या ‘इतकी’ आहे जगाची लोकसंख्या

वॉशिंग्टन – जगाच्या लोकसंख्येने जरी 800 कोटीचा टप्पा पार केला असला तरी अनेक देशांमध्ये जननदर घटला असल्याने त्या देशांनी आता लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विविध योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे. जागतिक पातळीचा विचार करता प्रति सेकंदाला तीन ते चार मुलांचा जन्म होतो. म्हणजे 2037 पर्यंत जगाची लोकसंख्या 900 कोटीपेक्षा जास्त असेल. पण … Read more

अनेक देशांमध्ये लोकसंख्यावाढीचे नियोजन

वॉशिंग्टन –  जगाच्या लोकसंख्येने जरी 800 कोटीचा टप्पा पार केला असला तरी अनेक देशांमध्ये जननदर घटला असल्याने त्या देशांनी आता लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी विविध योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे जागतिक पातळीचा विचार करता प्रति सेकंदाला तीन ते चार मुलांचा जन्म होतो म्हणजे 2037 पर्यंत जगाची लोकसंख्या 900 कोटीपेक्षा जास्त असेल पण … Read more

चीनमध्ये लोकसंख्या वाढीसाठी नवीन बाळाच्या नावे दिले जाणार 2लाख युआन ‘बेबी लोन’

चीनमधील घटणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण रोखण्यासाठी काही प्रांतात आता विशेष योजना लागू केल्या जाणार आहेत. चीनच्या ईशान्येकडीन जिलीन प्रांतात नवदाम्पत्यांनी लवकर नवीन अपत्यांना जन्म द्यावा यासाठी नवीन बाळाच्या नावे “बेबी लोन’ दिले जाणार आहे. नवीन जन्म घेणाऱ्या बाळाच्या नावे 2 लाख युआन (31,400 डॉलर)चे कर्ज दिले जाणार आहे. प्रांताच्या धोरण पुस्तिकेमध्ये ही योजना जाहीर करण्यात आली … Read more

चीनमध्ये आता ‘हम दो हमारे तीन’ धोरण; लोकसंख्या वाढीसाठी घेतला निर्णय

बीजिंग : लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी टोकाचे उपाय करणाऱ्या चीनने आता लोकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून चीनमध्ये पुन्हा एकदा ‘हम दो हमारे तीन’ या धोरणाला सुरुवात झाली आहे. चीनमध्ये तीन मुलांना जन्म देणार्‍या दांपत्यांना अनेक सोयी-सुविधांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशा दाम्पत्यांना विशेष आर्थिक मदतही केली जाणार आहे. चीनमध्ये दीर्घकाळ ‘वन … Read more

लक्षवेधी : लोकसंख्यावाढ आणि सरकारची भूमिका

-डॉ. ऋतु सारस्वत लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भाने दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर म्हणणे मांडताना नुकतेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कुटुंब नियोजनासाठी देशातील लोकांवर सक्‍ती केली जाऊ शकत नाही. जे लोक गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणाच्या कायद्याची प्रतीक्षा करीत आहेत, त्यांची केंद्राच्या या उत्तराने निराशा झाली. या ठिकाणी असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे की, … Read more

2047 मध्ये पुण्याची लोकसंख्या कोटीवर

पुणे – सन 2047 मध्ये पुण्याची लोकसंख्या एक कोटींच्या वर जाईल, असा अंदाज महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून व्यक्‍त करण्यात आला आहे. सध्या ही लोकसंख्या 40 लाखांपेक्षा जास्त आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 34 लाख दोन हजार होती. पुण्याचा वेगाने होणारा विकास, मूलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता, निर्माण होणारे विविध गृहप्रकल्प, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, मलनिःस्सारण व्यवस्था, वाहतूक … Read more

जागतिक लोकसंख्या दिन विशेष : वाढती लोकसंख्या ठरतेय डोकेदुखी

पाणी पुरविण्याचे आव्हान : कचऱ्याची समस्याही बिकट पिंपरी – उद्योगनगरी अशी शहराने ओळख मिळविली आणि राज्य व देशाच्या काना-कोपऱ्यातून लोक येथे येऊन स्थायिक होऊ लागले. पाहता-पाहता शहराची लोकसंख्या गेल्या तीन दशकांमध्ये पाच पटीने वाढली. परंतु या वाढत्या लोकसंख्येला अत्यावश्‍यक सुविधा पुरविणे आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्था, … Read more

देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा आवश्‍यक

सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्‍तव्य नवी दिल्ली : देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणे आवश्‍यक आहे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा विषय आहे असे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत … Read more