Pune: नोंदणी न केलेल्या वाहन विक्रेत्यांचा शोध; कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओ प्रशासनाला जाग

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) खडबडून जागे झाले आहे. नोंदणी न करता रस्त्यावर आणलेल्या वाहनांची तपासणी मोहीम आरटीओने सुरू केली. यामध्ये मागील दहा दिवसांत ११ विनानोंदणी वाहने आढळली. तर ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेत ५२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच २ अल्पवयीन चालक वाहन चालवताना आढळून आले आहेत. कल्याणीनगर अपघातात … Read more

‘पोर्शे कार’चा नाद सोडा ! आता कमी किंमतीत घरी आणा ‘या’ दमदार SUV; फक्त अल्पवयीन मुलाच्या हातात देणे टाळा…

Powerful SUV | Porsche car : जगातील सर्वात महागड्या कारच्या श्रेणीत येणारी ‘पोर्शे कार’ सध्या चर्चेत आहे. कारण पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (दि.19 मे) रात्री एका अल्पवयीन मुलाने याच कारचा वापर करून दोन दुचाकीस्वारांना चिरडले, त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, यावर कारवाई सुरु आहे. रोज या प्रकरणाचे अनेक नवीन … Read more

पुण्यात अपघात झालेल्या ‘Porsche Car’ची किंमत किती? जाणून घ्या, जबरदस्त फीचर्स आणि बरंच काही….

Porsche Car | Pune Accident : जगातील सर्वात महागड्या कारच्या श्रेणीत येणारी ‘पोर्शे कार’ सध्या चर्चेत आहे. कारण पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी (दि.19 मे) रात्री एका अल्पवयीन मुलाने याच कारचा वापर करून दोन दुचाकीस्वारांना चिरडले, त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असून, यावर कारवाई सुरु आहे. रोज या प्रकरणाचे अनेक नवीन … Read more

Pune: आता नोंदणी न केलेल्या वाहनांची होणार तपासणी

पुणे – नोंदणी न करताच रस्त्यावर वाहने चालविणाऱ्यांवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करडी नजर ठेवली जात आहे. त्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेनंतर पथकाने सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत विना नोंदणी केलेल्या तीन दुचाकी आढळून आल्या आहेत. कल्याणीनगर परिसरात घडलेल्या अपघातातील पोर्शे कारची नोंदणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. या कारची बंगळुर … Read more

‘माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तर….’; पुण्यातील अपघात प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Pune | Porsche Car Accident | Ajit Pawar – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा … Read more

Porsche Car Accident : ‘पोर्शे कार’ची किंमत तुम्हाला माहिती आहे का? भारतात केव्हा लॉंच झाली, वाचा संपूर्ण माहिती…..

Porsche Car | Pune Accident | Porsche Cars Price  : जगातील सर्वात महागड्या कारच्या श्रेणीत येणारी ‘पोर्शे कार’ सध्या चर्चेत आहे. कारण पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलाने याच कारचा वापर करून दोन दुचाकीस्वारांना चिरडले, त्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयानेही अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला आहे. … Read more