दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न!

सकस आहार, योगासने आणि संगीत सोलापूर : कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढते, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासने आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याची प्रचिती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा … Read more

“सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जावे’

पिंपळे गुरव : दहावीची परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यानी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन धैर्याने या परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. इंद्रजीत भोसले यांनी केले. पिंपळे गुरव येथील जिनियस क्‍लासेसतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभप्रसंगी “परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर प्रा. इंद्रजीत भोसले यांचे व्याख्यान झाले. … Read more