पुणे जिल्हा : ऋतुजा होरणेची कृषीसेवकपदी निवड

पळसदेव – पळसदेव (ता.इंदापूर) येथील ऋतुजा नामदेव होरणे हिची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील कृषीसेवक या पदासाठी नुकतीच निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भरतीसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. जानेवारी २०२४ व १९ जानेवारी २०२४ मध्ये आयबीपीएस संस्थेमार्फत विविध केंद्रावर … Read more

‘त्यांना पद, तिकीट हवंय म्हणून …’ काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर रॉबर्ट वाड्रा संतापले

Robert Vadra ।

Robert Vadra । काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडणाऱ्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी याविषयी बोलताना, असे नेते सत्ता आणि पदाच्या मागे धावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना रॉबर्ट वाड्रा यांनी लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. रॉबर्ट वाड्रा यांनी बोलताना,” पक्ष  सोडणाऱ्यांनी … Read more

Vishakha Subhedar: “केलेली मदत सांगून…”; नेटकऱ्याच्या टिकेवर विशाखाचे सडेतोड उत्तर

Vishakha Subhedar: अभिनेत्री विशाखा सुभेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचली. आपल्या विनोदी शैलीमुळे ती खास करून ओळखली जाते. विशाखा सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कामाच्या अपडेटसह वैयक्तिक माहिती देखील ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतेच तिच्या घराचा सांभाळ करणाऱ्या मावशीने फ्लॅट खरेदी केला. याबाबत त्यांचे अभिनंदन करत विशाखाने एक पोस्ट शेअर केली … Read more

Deepika Padukone | Good News!!! दीपिका-रणवीर लवकरच होणार आई-बाबा; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. बॉलीवूडची ही लोकप्रिय जोडी लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका आणि रणवीरच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. स्वत: दीपिका आणि रणवीरनेच त्यांच्या होणाऱ्या बाळाची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीपिकाने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल … Read more

“राज ठाकरेंचा बांध फुटला अन् बाळासाहेबांचा ‘राजा’…”; काका-पुतण्याच्या नात्याविषयीची मनसेची पोस्ट

MNS post।

MNS post। राज्यात सध्या काका-पुतण्याची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. जयंत पाटील यांच्या काका-पुतणे हे काँग्रेसला धार्जिण आहेत या वाक्यावरून या चर्चांना उधाण आलंय. आता त्यांच्या याच विधानाचा आधार घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक खास पोस्ट शेअर करण्यात आलीय. ज्यामध्ये काका-पुतण्याच्या नात्याविषयी सांगण्यात आलं आहे. मनसेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये,“आज महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील काका – पुतण्या या … Read more

Pune: आरोग्य विभागाचा खुर्ची बदल पॅटर्न

पुणे – मागील सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या आरोग्य संचालकाचा प्रभारी पदभार पुन्हा त्याच अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. सध्या, आरोग्य विभागातील खुर्ची बदलाचे कोडे सुटत नसून अखेर पदभार काढलेल्या अधिकाऱ्यांनाच पुन्हा पदभार देऊन आरोग्य विभाग अनोखा पॅटर्न राबवित आहे. यापूर्वीही पुणे महापालिका आरोग्य विभागात असाच प्रकार दिसून आला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. … Read more

मुग्धा वैशंपायनने शेअर केला लग्नातील अनसिन व्हिडीओ; म्हणाली “कधीही न संपणाऱ्या या प्रवासाला…”

Entertainment : ‘सारेगमप लिटील चॅम्पस’ या शोममधून प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांना मोठी लोकप्रियता मिळाली. या शोपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता आयुष्यभरासाठी एकत्र बांधला गेला आहे. मागील महिन्यात प्रथमेश आणि मुग्धा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 21 डिसेंबर 2023 रोजी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान … Read more

रश्मिकाने ‘ॲनिमल’च्या यशानंतर व्यक्त केला आनंद; म्हणाली “कधी तुम्ही थांबून फक्त…”

Rashmika Mandana : अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandana) दाक्षिणात्यसह बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकतेच ती अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात झळकली. ‘ॲनिमल’मध्ये रश्मिका मंदान्नाने गीतांजलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची पोस्ट चांगलीच व्हायरल … Read more

“येत्या वर्षात व्याज थोडं…” कुशल बद्रिकेचा नवीन वर्षाचा संकल्प; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Kushal badrike: ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). आपल्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर देखील कुशल सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. कामाबाबत तसेच काही वैयक्तिक माहिती तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यानंतर आता नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतरांप्रमाणे कुशलने संकल्प केला … Read more

पूजा सावंतची होणाऱ्या नवऱ्यासाठी रोमॅंटिक पोस्ट; म्हणाली ‘आता मला कळलं…’

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र मागील काही दिवसांपासून ती खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली. यानंतर आता तिने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो … Read more