पुणे जिल्हा : पदांच्या नियुक्‍तीसाठी पाठशिवणीचा खेळ

गावातील मूलभूत सुविधांसाठी खीळ : विकासकामांवर परिणाम प्रमोल कुसेकर मांडवगण फराटा – अनेक गावोगावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंच ही पदे जणू खिरापत झाल्याची परिस्थिती आहे. कारण, केवळ पदासाठी आणि नावापुढे पद लावण्यासाठी सहा महिने, वर्षे आणि अडीच वर्षाला सरपंच आणि उपसरपंच पदे बदलली जात आहेत. गोंधळात एकूणच गावचा विकास आणि राजकारणावर त्याचा परिणाम होत आहे. … Read more

पुणे: शिक्षक, कर्मचाऱ्यांची चार हजार पदे रिक्‍तच !

शासनाची केवळ पोकळ घोषणाबाजीच सेट, नेट, पीएच.डीधारक संतप्त डॉ. राजू गुरव पुणे – पुणे विभागातील 168 अनुदान वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची 1 हजार 557, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 2 हजार 93 अशी तब्बल एकूण 3 हजार 868 पदे रिक्‍त आहेत. याचा महाविद्यालयांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. रिक्‍त पदे भरण्यासाठी शासनाकडून केवळ पोकळ घोषणाबाजी सुरू आहे. सेट, नेट, … Read more

नोकरीची मोठी संधी! हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

मुंबई –  हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती आहे. कंपनीने इंजिनिअर पदासाठी अर्ज मागवले आहेत. मॅकेनिकल इंजिनिअर १२० पदे, सिव्हिल इंजिनिअर ३० पदे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर २५ पदे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर २५ पदे अशी एकूण २०० पदे आहेत. पात्र आणि ईच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता • या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आयसीटीई … Read more

आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे येत्या दोन महिन्यात भरणार

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागातील अ, ब, क आणि ड विभागातील 18 हजार 397 पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, असे सांगताना राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदे येत्या 2 महिन्यात भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले. ‘ड’ संवर्गातील सर्वच्या सर्व पदे … Read more