Senthil Balaji : तमिळनाडूच्या ऊर्जामंत्र्याला ईडीकडून अटक; 28 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

चेन्नई :- तामिळनाडू परिवहन विभागातील नोकऱ्यांसाठी रोख रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे वीज आणि उत्पादन शुल्क मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केली. मुख्यमंत्री एमके स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अशा कारवाईचा सामना करणारे सेंथिल हे पहिले मंत्री आहेत. मुुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, बालाजीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, मग, चौकशीची काय गरज आहे. … Read more

देशात विजेचा तुटवडा नाही – केंद्रीय ऊर्जामंत्री सिंह यांचा दावा

नवी दिल्ली – देशात विजेचा कसलाही तुटवडा निर्माण झालेला नाही, असा दावा केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी केला. विजेची टंचाई झाली असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र यात काही तथ्य नाही, असे सिंह यांनी सांगितले. त्याचबरोबर वितरण कंपन्यांनी विजेचे पैसे वीज निर्मात्या कंपन्यांना वेळेवर द्यावेत, असे आवाहन सिंह यांनी केले. हरित ऊर्जेच्या विकास कार्यक्रमाचे उद्घाटन … Read more