पुणे जिल्हा | जिवाची बाजी लावून वीज पुरवठा सुरळीत

सोरतापवाडी, (वार्ताहर)- सोरतापवाडी परिसरात महावितरणचे कौतुक सलग तीन दिवसांपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोरतापवाडी परिसराला झोडपून काढले. त्यामुळे सोरतापवाडी, तरडे, वळती, आळंदी म्हातोबाची आदी ठिकाणी वीजपुरवठा पहिल्याच दिवशी खंडित झाला. त्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. … Read more

nagar | विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा, महावितरणविरोधात नागरिक संतप्त

पारनेर, (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या दरम्यान परिसरात विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा उडाला असून, महावितरणविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे १० ते १२ गावांचे केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात गेल्या दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले … Read more

nagar | शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

नगर, (प्रतिनिधी) – शहरात वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला. यावेळी शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, … Read more