‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Kalki 2898 AD Trailer|  अभिनेता प्रभासच्या कल्की 2898 एडी या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेट. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कल्की 2898 एडीच्या ट्रेलर रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी हा ट्रेलर 7 जून रोजी रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाच्या ट्रेलरबाबतची आणखी एक अपडेट समोर आली आहे. … Read more

प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’मध्ये सुपरस्टार महेश बाबूची एन्ट्री ?

‘सालार’नंतर साऊथचा सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. त्याचा पुढचा चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ आहे, जो 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. बजेट असो वा स्टारकास्ट, प्रत्येक प्रकारे त्याने आपला चित्रपट मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभासशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि … Read more

प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ची रिलीज डेट जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज

Kalki 2898 AD New Release Date|

Kalki 2898 AD New Release Date| अभिनेता प्रभासचा आगामी ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट चर्चेत आहे. यात प्रभाससह दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन देखील असल्याने अनेकजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याआधी हा चित्रपट 9  मे रोजी रिलीज होणार होता. आता हा … Read more

‘कल्कि 2898 एडी’ मधील अमिताभ बच्चन यांचा नवा लुक!

'Kalki 2898 AD' Amitabh Bachchan Look|

 ‘Kalki 2898 AD’ Amitabh Bachchan Look| दाक्षिणात्य सुपस्टार प्रभासचा ‘कल्कि 2898 एडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लुक समोर आला आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या चित्रपटातील अमिताभच्या नवीन लूकमध्ये … Read more

Disha Patani : कडाक्याच्या थंडीत हॉट ‘दिशा’ने केला कहर; शूटिंग दरम्यानचे ‘ते’ फोटो व्हायरल, पाहा…..

Disha Patani – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर … Read more

‘स्पिरिट’ चित्रपटात ‘प्रभास’सोबत दिसणार ‘कीर्ती सुरेश’

ॲनिमल नंतर संदीप रेड्डी वंगा आता बाहुबली फेम स्टार प्रभाससोबत काम करणार आहे. स्पिरिट असे या चित्रपटाचे नाव असून यात प्रभास पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या चित्रपटात कीर्ती सुरेशला साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभाससोबत कास्ट करणार असल्याची चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा या चित्रपटात … Read more

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सिनेसृष्टीतून घेणार ब्रेक; काय आहे त्यामागचं कारण?

Prabhas : ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास प्रसिद्धीच्या झोतात आला. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘सालार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रभासने मोठा निर्णय घेतला आहे. प्रभास काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेणार आहे. त्याच्या इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्यामागचे कारण देखील समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रभासला त्याच्या आरोग्यावर लक्ष द्यायचे … Read more

प्रभासच्या ‘द राजा साब’चा फर्स्ट लुक समोर; हटके लुंगी स्टाईलने वेधले साऱ्यांचे लक्ष

Prabhas : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या त्याच्या ‘सालार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘सालार’नंतर प्रभासचा ‘द राजा साब’ या सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आऊट झाले आहे. संक्रातीच्या दिवशी या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. ‘द राजा साब’ या सिनेमाच्या पोस्टरमध्ये काळा शर्ट, लुंगी आणि स्लीपर अशा लूकमध्ये प्रभास … Read more

अॅक्शन चित्रपटांबद्दल अभिनेत्री श्रुती हासन म्हणाली ,’चित्रपट बघणे न बघणे प्रेक्षकांवर अवलंबून असते.’

Entertainment – प्रभास स्टारर चित्रपट ‘सालार’ 22 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. खरंतर हा चित्रपट अॅक्शन आणि रक्तपाताने भरलेला असेल हे चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच कळत होतं. रिलीज झाल्यानंतर, चित्रपट खरोखरच अॅक्शनने भरलेला दिसतो. प्रभाससोबत ‘सालार’मध्ये अभिनेत्री श्रुती हासन मुख्य भूमिकेत आहे आणि तिने अशा अॅक्शन चित्रपटांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.  अॅक्शन चित्रपट पाहायचे की नाही हे … Read more

प्रभासचा सालार चित्रपट झाला ‘ऑनलाईन लीक’

अभिनेता प्रभास स्टारर चित्रपट सालार: भाग 1- सीझफायर रिलीज झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दोन भागांच्या कालावधीतील अॅक्शन ड्रामाचा पहिला भाग २२ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. सालार रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे Tamilrockers, Telegram, Filmyzilla, … Read more