जाणून घ्या, कॅन्सरची रूपरेषा आणि योग्य उपचार

-डॉ. भावना पारीख वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2005 ते 2017 या बारा वर्षांमध्ये 84 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्‍यक आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून … Read more

एक पैसाही खर्च न करता येणारा व्यायाम म्हणजे, ‘चालणे’

  सर्व प्रकारच्या व्यायामातील सर्वोत्तम व्यायाम म्हणजे चालणे. याची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साधनांची गरज नाही. त्यासाठी कोणताही खर्च नाही, कोणत्याही वयात तुम्ही तुमच्या सोईनुसार कधीही चालू शकता. पण सकाळची वेळ ही त्यासाठी सर्वांत उत्तम असते. दररोज नियमाने आणि पद्धतशीरपणे पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम तंदुरुस्त राहाल. चालण्याचा महत्त्वाचा … Read more

हे आहेत… नियमित जलपान करण्याचे फायदे आणि तोटे

आजकाल पाणी (Water)पिण्यासंबंधी लोकांमध्ये बरेच समज-गैरसमज पाहायला मिळतात. सामान्य लोक अशास्रीय असे कुठले तरी वाचून वा ऐकीव माहितीच्या आधारे भरपूर मात्रेत पाणी (Water) पीत असतात. परंतु, हे लक्षात घ्यायला हवे की ज्या प्रमाणे अन्नाचे पचन होत असते त्याच प्रमाणे पाण्याचेही पचन होत असते. त्याचप्रमाणे ऋतू नुसार हि पाण्याचे (Water) पान करण्याचे प्रमाण हे बदलत असते.  … Read more

आहारशास्त्र : जाणून घ्या, कॅन्सरची रूपरेषा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2005 ते 2019 या दहा वर्षांमध्ये 94 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्‍यक आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्‍तता … Read more

#worldcancerday2021 : ‘ही’ लक्षणे देतात थायरॉईड कॅन्सरची संकेत!

कर्करोग थायरॉईड ग्रंथीमध्ये कॅन्सरही होऊ शकतो. शरीराच्या कोणत्याही भागात पेशी असंतुलितपद्धतीने, अनैसर्गिकपद्धतीने वाढणे म्हणजे कॅन्सर. त्यामुळे तो थायरॉईलाही होऊ शकतो.    थायरॉईडचा कॅन्सर लक्षणे   थायरॉईडचा कॅन्सर होण्याची काही कारणे सांगता येतात. ती पुढीलप्रमाणे – थायरॉईड ग्रंथीमध्ये वाढ झाल्याने – थायरॉईड ग्रंथी योग्य प्रमाणात राहणे महत्त्वाचे असते. पण, त्यांचे प्रमाण वाढल्यास कॅन्सर होण्याची शक्‍यता असू शकते. … Read more

असे ठेवा “पाणी स्वच्छ”

पाणी ( water  )हे जीवन आहे. एकवेळ माणूस अन्नाशिवाय काही काळ राहू शकेल. पण, पाण्याशिवाय फार काळ राहणे अशक्‍य आहे. जगण्यासाठी इतक्‍या महत्त्वाच्या घटकाकडे आपण अनेकवेळा दुर्लक्ष करतो. पण सर्व गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. पण, त्याच्या स्वच्छतेची काळजी घेत नाही. त्याचे परिणाम आपल्यावरच होत राहतात. अस्वच्छ पाण्यामुळे सतत आजारपण येणे. दूषित पाण्यामुळे उलटी, … Read more