महादेवाच्या दर्शनाने तांबे यांच्या प्रचारास प्रारंभ; पाठिंबा पाटलांना; कार्यकर्ते तांबेंच्या प्रचारात!

संगमनेर  – अपक्ष उमेदवार म्हणून मैदानावर उतरल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. शुक्रवारी (दि. 20) सकाळीच तांबे यांनी खांडेश्‍वर येथील महादेवाच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला. तांबे यांनी संगमनेरातील इतरही देवतांचे दर्शन घेतले. महाआघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला असला, तरी महाआघाडीचा घटक असलेल्या कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र तांबे यांच्या … Read more

यंदा मिळाले अवघे 12 दिवस!

पिंपरी – विधानसभा निवडणुकीत मागील दहा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सर्वच राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. आज शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. त्यामुळे, सकाळपासून अनेक उमेदवारांनी शक्‍तीप्रदर्शन करण्याची तयारी केली असून त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. राज्यात सोमवारी मतदान होणार आहे. त्यासाठी 27 सप्टेंबरपासून … Read more

सुट्ट्यांनी वाढविली उमेदवारांची चिंता

मतदानावर परिणामाच्या भीतीने उमेदवारांची वाढली धास्ती पिंपरी – प्रचारासाठी जिवाचे रान करणाऱ्या उमेदवारांना मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसत नसल्याने ते आधीच चिंतेत आहेत. त्यात येत्या शनिवार आणि रविवारपासूनच मुलांच्या शालेय सुट्ट्यांना प्रारंभ होत असल्याने आपला मतदार बाहेरगावी जाऊ नये, अशी धास्ती उमेदवारांना वाटत आहे. सध्या बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे सर्वच पालक मुलांची … Read more

तीन मतदारसंघांत फिरताहेत १७० प्रचार वाहने

लहान मुलांपासून थोरा मोठ्यांच्या ओठावर प्रचारगीते पिंपरी – प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले आहे. यामुळे सर्वच उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, प्रचार वाहनाद्वारे मनोरंजनात्मक व पक्षाच्या गाण्यांच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र, शहरातील सर्वच रस्त्यावर फिरणाऱ्या प्रचाराच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. तर, वाढत्या आवाजामुळे सर्वत्र गोंधळ … Read more

खर्चाचे “गणित’ जुळविताना उमेदवारांच्या नाकीनऊ

प्रचार करायचा की हिशोब ? निवडणूक आयोगाचा ससेमिरा  पिंपरी – मतदानाला अवघे चार दिवस उरले असल्यामुळे प्रचार यंत्रणा सांभाळताना उमेदवारांची आधीच दमछाक होत आहे. त्यात आता निवडणूक आयोगाने अधिकृत प्रचार खर्चाचा ससेमिरा मागे लावल्याने आकडे जुळविताना उमेदवारांच्या अक्षरश: नाकीनऊ आले आहे. दोन टप्प्यातील खर्चाचा ताळमेळ लावताना पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे … Read more

प्रचारात सोशल मीडियाची धामधूम

नाणे मावळ – मावळ तालुक्‍यात सध्या कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीचा सोशल मीडियावर जोरदार प्रचाराची राळ उडवली आहे. उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार करीत असल्याने यंदा कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांसह कार्यकर्ते जोरदार पोस्टरबाजी करुन आपलाच उमेदवार कसा योग्य हे पटवून देत आहेत. फेसबुक, व्हॉट्‌स ऍप, यु-ट्यूब अशा सोशल मीडियाच्या … Read more

प्रचार पोहचला शिगेला

फक्त 48 तास शिल्लक : रॅलीद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर पिंपरी – शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचारासाठी केवळ 48 तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सभा, पदयात्रा, बैठका आदींचा सपाटा लावला आहे. त्याशिवाय, मतदारांच्या वैयक्‍तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर … Read more

प्रचार राष्ट्रवादीचा; गुन्हा मात्र रिक्षा चालकांवर

पिंपरी – राष्ट्रवादीचा झेंडा आणि बॅनर लावून प्रचार करण्यात आला. पक्षाचा प्रचार असला तरी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 13) भोसरी येथे घडली. उपनिरीक्षक संदीप ओहोळ (वय 33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच-14-एचएम-3261 आणि एमएच-14-जीसी-2069 या दोन रिक्षाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल … Read more

प्रचारात ‘प्लॅस्टिकबंदी’ला हरताळ

‘युज ऍण्ड थ्रो ग्लास’, ‘पाणी पाऊच’चा वापर मोठ्या प्रमाणात पिंपरी –“प्लॅस्टिकबंदी’ चा निर्णय झाल्यापासून व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर कमी केल्याने प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग आटोक्‍यात आल्या आहेत. परंतु सध्या निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून “प्लॅस्टिकबंदी’ ला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांसाठी आणि सभेत आलेल्या नागरिकांसाठी पाण्याचे पाऊच आणि “यूज ऍण्ड थ्रो’ प्लॅस्टिकच्या … Read more

मतदारांपर्यंत पोहोचताना होतेयं दमछाक

प्रचाराला उरले अवघे पाच दिवस : उमेदवार, कार्यकर्त्यांची धावपळ सुरूचउमेदवार, कार्यकर्त्यांची धावपळ सुरूच पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून उमेदवाराचा सुरू होणारा प्रचार रात्री दहा वाजेपर्यंत अविरतपणे सुरू असल्याचे दिसत आहे. प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळाल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे पहायला मिळत आहे. काही … Read more