नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर : नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्याला प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. फळबाग विमा आणि पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणींसंदर्भात कृषी अधिकारी आणि विमा कंपन्याचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हास्तरीय बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री तनपुरे यांनी शनिवारी पाथर्डी तालुक्यातील … Read more

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सक्ती नसेल – राज्यमंत्री तनपुरे

मुंबई : राज्यातील शाळा उद्यापासून सुरू होत आहे. करोना वाढण्याच्या भीतीने काही शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, यावरून संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती देत “शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत … Read more

नागरिकांना अखंडित वीजपुरवठा होणारः ना. तनपुरे

राहुरी,  (प्रतिनिधी)- करोनाच्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटीबध्द असल्याची ग्वाही ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या महिन्यात वीजमीटर रिडींग घेणेसाठी महावितरणचे संबधित लोक आपणाकडे येवू शकणार नाहीत. ग्राहकांना सरासरी वीजबील आकारणी होईल. याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही. या महिन्याचे वीजबिल भरण्यासाठी मुदतीचा आग्रहा धरला जाणार नाही. वीजबिल उशिरा भरल्यामुळे आकारले जाणारे … Read more