Prakash Raj : अभिनेते ‘प्रकाश राज’ यांना ईडीचं समन्स; काय आहे प्रकरण, वाचा….

Prakash Raj : स्पष्टवक्ते दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. तामिळनाडूतील त्रिची येथील प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर छापा टाकला होता. या प्रकरणी ईडी आता प्रकाश राज यांची चौकशी करणार आहे. प्रकाश राज (Prakash Raj) प्रणव ज्वेलर्ससाठी (jewellery) जाहिरात करतात. ED summons actor … Read more

‘Chandrayaan-3’ची खिल्ली उडवने पडले महागात; अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली – बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार करणारे अभिनेते प्रकाश राज नेमची आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत असतात. प्रकाश राज त्याच्या दमदार अभिनय आणि निर्दोष शैलीसाठी ओळखला जातो. प्रकाश राज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसतात. भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अनेकवेळा प्रकाश … Read more

प्रकाश राजला इस्रो माजी प्रमुखांची खिल्ली उडवने पडले महागात, युजर्स म्हणाले,’तू देशद्रोही…’

मुंबई  – बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार करणारे अभिनेते प्रकाश राज नेमची आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत असतात. प्रकाश राज त्याच्या दमदार अभिनय आणि निर्दोष शैलीसाठी ओळखला जातो. प्रकाश राज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसतात. भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अनेकवेळा प्रकाश राज … Read more

राहुल गांधी फ्लाइंग किस वादावर प्रकाश राज यांची संतप्त प्रतिक्रिया; ‘त्या’ पोस्टनं वेधलं सर्वांच लक्ष.!

मुंबई – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप लगावले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, भाषण संपवून लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी महिला खासदारांकडे फ्लाइंग किसचे हावभाव केले. भाजपच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. राहुल गांधी यांच्या कथित असभ्यतेबद्दलही स्मृती इराणी यांनी … Read more

‘इतिहासाची पुनरावृत्ती…’; अभिनेता प्रकाश राजने फोटो शेअर करत हिटलरशी केली पंतप्रधान मोदींची तुलना

मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रकाश राज अभिनयासह त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त करतात. अनेकदा त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. यावेळी प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मोदींची तुलना थेट हिटलरसोबत केली आहे. प्रकाश राज यांनी ट्वीटरवर मोदींचा आणि हिटलरचा … Read more

किच्चा सुदीपच्या निर्णयाने प्रकाश राज दुखावले; म्हणाले, ‘तो जाळ्यात…’

बंगळुरू -कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप याने घेतलेल्या निर्णयाने ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज चकित झाले आहेत. सुदीपच्या कृतीमुळे मला धक्का बसला. तसेच, मी व्यथितही झालो, असे त्यांनी म्हटले आहे. सुदीप याने बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, तशी शक्‍यता राज यांनी … Read more

राहुल गांधींची खासदारकी रद्द : प्रकाश राज यांची संतप्त प्रतिक्रिया, “अतिशय हिणकस आणि किळसवाण्या गोष्टी…’

नवी दिल्ली – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे राहुल यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. याला चोवीस तास पूर्ण होताहेत तोच राहुल गांधींचे संसद सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या … Read more

प्रकाश राज यांच्या ‘त्या’ विधानावर अनुपम खेर यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘आपली जेवढी कुवत…’

मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची सतत चर्चा रंगत असते. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्‍मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून झाले आहे. सोशल मीडियावर या सिनेमाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला असून, अनेकांना सिनेमा पाहून रडू कोसळल्याचे देखील पाहायला … Read more

‘बेशरम रंग’ गाण्याच्या वादात प्रकाश राज यांची उडी; ट्विट चर्चेत….

नवी दिल्ली- गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या दृश्‍यांवर आणि कपड्यांच्या रंगावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. वेशभूषा न बदलल्यास एमपीमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शाहरुख खान … Read more

तुझ्यापेक्षा ती आमच्या देशाशी जास्त संबंधित आहे..रिचा चड्डाला समर्थन देत प्रकाश राज यांनी अक्षय कुमारला सुनावले

मुंबई – अभिनेत्री रिचा चड्डाने गलवानचा उल्लेख करत केलेल्या ट्विटमुळे मोठा वाद सुरु आहे. अनेकांनी असं वाटतंय की रिचाने आपल्या ट्विटमध्ये भारतीय लष्कराचा दलाचा अपमान केला. या वादानंतर रिचाने माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा देखील प्रयत्न केला परंतु इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. अभिनेता अक्षय कुमारने देखील याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त … Read more