तुझ्यापेक्षा ती आमच्या देशाशी जास्त संबंधित आहे..रिचा चड्डाला समर्थन देत प्रकाश राज यांनी अक्षय कुमारला सुनावले

मुंबई – अभिनेत्री रिचा चड्डाने गलवानचा उल्लेख करत केलेल्या ट्विटमुळे मोठा वाद सुरु आहे. अनेकांनी असं वाटतंय की रिचाने आपल्या ट्विटमध्ये भारतीय लष्कराचा दलाचा अपमान केला. या वादानंतर रिचाने माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा देखील प्रयत्न केला परंतु इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. अभिनेता अक्षय कुमारने देखील याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त … Read more