भाजप पक्षाला लाज वाटायला हवी – प्रकाश राज

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात असून  निवडणूक प्रचारात नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून येत आहे. तर  दुसरीकडे दिल्लीतील शाहिनबागमध्ये सीएए आणि  एनआरसी विरोधात प्रदर्शन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. DELHI ELECTIONS. @BJP4India GOLI..BIRIYANI..TERRORISTS…HATE SPEECH.. don’t you have anything else to … Read more

परीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री दाखवा; प्रकाश राज यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली: सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसमवेत ‘परीक्षेवर चर्चा २०२०’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोदी यांनी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.  दहावी बारावी मंडळाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण न घेता परीक्षेत बसण्याचा सल्ला मोदींनी दिला. मोदींनी शिक्षणाशी संबंधित अनेक खास गोष्टी सांगितल्या. दरम्यान ‘परीक्षेवर चर्चा’ संदर्भात बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज … Read more

प्रकाश राज यांचा मोदींवर निशाणा; शेतकरी आणि बेरोजगारांकडे लक्ष द्या!

नवी दिल्ली: अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत ट्वीटद्वारे प्रश्न विचारला आहे. प्रकाश राज यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये प्रकाश राज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रकाश राज यांनी ट्वीट केले, “प्रिय पंतप्रधान, राष्ट्रीय नोंदणीकृत बेरोजगार, संकटातले शेतकरी … शिक्षणाशिवाय … Read more

नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवर प्रकाश राज म्हणाले…

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. तामिळनाडूतील महाबलीपुरममध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षी संबंधांबाबत दोन दिवस अनौपचारिक चर्चा होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपुरम येथील समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉक करताना बीचवर साफसफाई केली. आणि बीचवरील कचराही उचलला. याबाबतचा व्हिडीओ स्वत: … Read more