Pune : दहावीच्या विद्यार्थ्यांचा केंद्रापर्यंत मोफत प्रवास ! केसनंदचे सरपंच प्रमोद हरगुडे यांचा उपक्रम

वाघोली : गेल्या दोन वर्षांपासून केसनंद ग्रामपंचायत सरपंच प्रमोद हरगुडे यांच्याकडून १० वीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ये जा करणे सोपे व्हावे यासाठी मोफत रिक्षा व बसची सोय करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. प्रमोद हरगुडे मित्र परिवाराच्यावतीने केसनंद मधील १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व रिक्षाची … Read more

पुणे जिल्हा : केसनंदच्या सरपंचपदी प्रमोद हरगुडे

वाघोली – केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे, उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, तसेच आजी-माजी पदाधिकारी यांच्या वतीने नवनियुक्त सरपंच, … Read more

केसनंदच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची निवड

वाघोली :  केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे,उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदी प्रमोद हरगुडे व उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध … Read more

महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या राज्यउपाध्यक्षपदी पै. प्रमोद हरगुडे यांची निवड

वाघोली – केसनंद ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पै.प्रमोद चंद्रकांत हरगुडे यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र शिवसेना नेते तथा माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते  केसनंद तालुका हवेली येथे देण्यात आले. महाराष्ट्रातील कुस्ती वाढवणे, कुस्तीचा प्रचार व प्रसार करणे तसेच कुस्तीची मैदाने व कुस्ती स्पर्धा घेणे यासाठी राज्यभर महाराष्ट्र  कुस्तीगीर … Read more

केसनंद येथे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे पाटील यांची मागणी

वाघोली – पुणे शहरालगतच्या गावांमध्ये केसनंद गावाचा समावेश होत असून या गावची लोकसंख्या जवळपास 40 हजार च्या वर गेली असून लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या गावासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त लस केसनंद व परिसरातील गावांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केसनंद ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद हरगुडे पाटील यांनी केली आहे. याबाबत प्रमोद हरगुडे … Read more