बोगसगिरीचे ‘शिक्षण’ : प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत 23 हजार बोगस विद्यार्थी

डॉ.राजू गुरव पुणे  – धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबवते. तिचा लाभ घेण्यासाठी राज्यातील तब्बल 23 हजार बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे शाळांचेही धाबे … Read more