विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत शिष्यवृत्ती

  पुणे – केंद्र शासनामार्फत धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 31 मार्चपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप होणार आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, पारशी, बौध्द, जैन धर्मिय विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. नूतनीकरणांतर्गत 4 लाख 31 हजार 355 विद्यार्थ्यांना आधी शिष्यवृत्ती वाटप करण्यास सुरुवात झाली … Read more

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत ६ हजार ६७१ विद्यार्थी बोगस

पुणे – राज्य शासनाच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या वतीने धार्मिक अल्पसंख्याकच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नूतनीकरणा साठी १८ हजार ६२१ अर्ज दाखल झाले होते. यातील ६ हजार ६७१ अर्ज बोगस विद्यार्थ्यांचे असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस विद्यार्थ्यांचा शोध घेतल्यामुळे शासनाच्या ३० लाख रुपयांची बचत झाली आहे. धार्मिक अल्पसंख्याकच्या इयत्ता पहिली ते … Read more