गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिला पेटेवले; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना

  Madhya Pradesh – मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात एका ३४ वर्षीय गर्भवती महिलेवर तीन पुरुषांनी बलात्कार केला आणि तिला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही महिला रुग्णालयात तिच्या मृत्यूशी झुंज देत आहे, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. ८० टक्के भाजलेल्या पीडितेवर ग्वाल्हेरमध्ये उपचार सुरू आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.अंबा शहरापासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या चांद … Read more

‘गर्भवती महिलांनी रामायण अन् सुंदरकांड पठण करावे’ राज्यपालांच्या वक्तव्यामुळे नवा वादंग

नवी दिल्ली – गर्भवती महिलांनी सुंदरकांडचे पठण केले पाहिजे आणि त्यांच्या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी रामायण सारख्या महाकाव्यांचे वाचन सुरू केले पाहिजे. असे विधान तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी केले आहे. त्यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित प्रमोशनल ट्रस्ट संस्थेच्या ‘गर्भ संस्कार’ … Read more

रुग्णवाहिका पलटून भीषण अपघात; 13 गरोदर महिला जखमी

नंदुरबार – येथील शहादा तालुक्‍यातील लोणखेडा अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रुग्णवाहिका पलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये 14 जण जखमी झाले आहेत. धडगाव या अतिदुर्गम भागातल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 13 गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णवाहिका निघाली असताना हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत. शहादा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून 102 रुग्णवाहिकेने … Read more

बाईक ॲम्बुलन्स ठरतेय अनेकांसाठी वरदान

नवी दिल्ली – गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहोचवणे ही रुग्णवाहिकेची जबाबदारी असते. पण अनेक दुर्गम ठिकाणी चार चाकी रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी ॲम्बुलन्सचे काम करणारी दुचाकी वरदान ठरत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये दुर्गम प्रदेशांमध्ये गर्भवती महिलांसाठी अशा प्रकारच्या दुचाकीवरील रुग्णवाहिका सोयीच्या ठरत आहेत छत्तीसगड राज्यामध्ये गेले कित्येक वर्षे याबाबतचा प्रयोग सुरू … Read more

गर्भवती महिलेला जामीनावर मुक्ततेचा घटनादत्त अधिकार – दिल्ली हायकोर्टाचा निर्वाळा

नवी दिल्ली – प्रत्येक गर्भवती महिलेला मातृत्वाच्या काळात सन्मानाचीच वागणूक दिली पाहिजे आणि त्यांचा तो घटनादत्त अधिकारच आहे असे नमूद करीत दिल्ली उच्च न्यायालयाने एका गर्भवती आरोपी महिलेला तीन महिन्याचा अंतरीम जामीन मंजुर केला आहे. ही महिला अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकरणातील आरोपी आहे. तथापि ती सध्या गर्भवती असल्याने हायकोर्टाने तिला हा अंतरीम जामीन … Read more

प्रथमच गर्भवती महिलेची ममी सापडली

महिलेचा मृत्यू कर्करोगाने झाल्याचा संशय कैरो : इजिप्तच्या विविध भागांमध्ये ममी सापडणे ही एक सर्वसाधारण बाब असली तरी काही वर्षांपूर्वी सापडलेली एक ममी एका गरोदर महिलेची असल्याचे सिद्ध झाल्याने संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण गरोदर महिलेची अशाप्रकारची ममी प्रथमच सापडत आहे. ही ममी तब्बल दोन हजार वर्षे जुनी आहे. शास्त्रज्ञांनी या महिलेचा मृत्यू कशामुळे … Read more

घृणास्पद! पतीला बांधून ठेवून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

लाहोर – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला बांधून हा अत्याचार केला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. सदर घटनेनंतर महिलेने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. … Read more

फ्लॅटमध्ये घुसून गर्भवती महिलेचा खून, पतीचा शेजाऱ्यांवर संशय

लखनौ – गाझियाबादच्या साहिबाबादमध्ये एका गर्भवती महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. तारेच्या सहाय्याने महिलेचा गळा आवळून खून करून अज्ञात चोरट्यांनी दरोडा घातला. तत्पूर्वी घरात उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेला बाल्कनीत कोंडून ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिबाबाद डीएलएफ परिसरातील एका … Read more

आरोग्य जागर – गर्भावस्था आणि व्यायाम

जेव्हा एखादी महिला आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना समजते, तेव्हा तिने काय खावे, काय खाऊ नये, कोणते कपडे घालावेत, किती वेळ काम करावे, कितीवेळ आराम करावा, कसे उठावे, कसे बसावे, या आणि अशा अनेक बाबतीत सल्ल्यांचा भडिमारच जणू तिच्यावर होत असतो. सर्वजण आपापल्या परीने त्या महिलेला चांगलेच सल्ले देत असले, तरी यातील कोणते सल्ले … Read more

दिल्लीत जंगलराज : वैमनस्यातून गर्भवतीचा विनयभंग करत तोडले दोन्ही हात

नवी दिल्ली – ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात किरकोळ भांडणात शेजाऱ्यांनी गर्भवती महिलेचे दोन्ही हात तोडले शिवाय तिचा शारीरिक छळही केला. महिलेच्या पतीलाही बेदम मारहाण करण्यात आली. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पीडितेला गंभीर अवस्थेत जग प्रवेशचंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत महिलेचे दोन्ही हात तुटले आहेत. पीडिते महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी … Read more