nagar | वेठेकरवाडी परिसरात दरोड्याचे तयारीत असलेले आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकरवाडी परिसरात दरोड्याचे तयारीतील असलेले तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र यातील आनखी 4 व्यक्ती अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आदिक आजगन काळे, समीर आदिक काळे, (दोन्ही रा. म्हसणे, ता. पारनेर), आकाश रवींद्र काळे … Read more

Satara : दरोड्याच्या तयारीत असलेल्या 10 जणांना शस्त्रासह अटक

कराड (प्रतिनिधी) – कराड परिसरात कराड- विटा मार्गालगत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 10 जणांना कराड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मंगळवारी (दि. 28) पहाटे केलेल्या या कारवाईत संशयितांकडून पोलिसांनी 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतूसे, मिरची पुड, कोयता असा एकूण 9 लाख 11 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला … Read more