पिंपरी | खोपोली शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

खोपोली , (वार्ताहर) – गेल्या दोन दिवसांपासून खोपोली शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्णतेमध्ये प्रचंड वाढल्याने नागरिकसुध्दा पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्याच गुरुवारी (दि. ६) दुपारी विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळे खोपोली शहर ओलाचिंब झाले तर, परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. मे महिन्यापासूनच अतीउष्मा वाढल्याने नागरिक चिंतेत होते. पाणी टंचाईची … Read more

पुणे जिल्हा | इंदापूर शहरात दमदार पावसाची हजेरी

इंदापूर, (प्रतिनिधी) – शहरामध्ये मंगळवारी (दि. 4) दुपारी चारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजर लावली. तब्बल दोन ते तास चाललेल्या या पावसामुळे उष्णतेच्या लाहीपासून इंदापूरकरांची मुक्तता झाली. तसेच गेल्या महिन्यापासून टंचाईने ग्रासलेल्या भागांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याची तीव्रतांचा निर्माण झालेली होती तसेच तीव्रतेने सर्वसामान्य जनता ग्रासली होती; मात्र … Read more

satara | खटाव परिसरात पावसाची हजेरी

खटाव, (प्रतिनिधी) – खटाव परिसरात शनिवारी (दि. 30) सायंकाळी वळिवाच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले आणि काही वृक्ष उन्मळून पडले. आंब्याच्या झाडांवरील कैर्‍यांचा सडा पडला. पाऊस आणि वार्‍यामुळे नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून खटावच्या आजूबाजूला पाऊस पडत होता. मात्र, खटावला पाऊस हुलकावणी देत … Read more