पुणे : राष्ट्रपती पदकासाठी पोलिसांचीच लबाडी

पुणे- राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी शहर पोलीस दलातील हवालदाराने उपायुक्त कार्यालयातील लिपिकांना हाताशी धरुन चक्क बनावट रेकॉर्ड तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या हवालदारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी वैयक्तिक रेकॉर्ड निष्कलंक असणे महत्त्वाचे असते. त्यानुसार कागदपत्रे तयार करण्याचा उद्योग या हवालदाराच्या अंगलट आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या … Read more

राष्ट्रपती पदक व अग्निशमन सेवा पदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्याकडून अभिनंदन

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या 42 अग्निशमन सेवा पदकांपैकी महाराष्ट्राला सात पदकं मिळाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्निशमन पदक विजेत्यांचे तसेच राज्यातील सर्व अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्याबद्दल अभिनंदन केले आहे. सर्वोत्कृष्ट अग्निशमन सेवेसाठीचे ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ अग्निशमन रक्षक बाळु देशमुख यांना मरणोत्तर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना … Read more

पुणे : शहर पोलीस दलातील तिघांना राष्ट्रपती पदक जाहीर

पुणे – पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह कोथरूड ठाण्यातील पोलीस निरीक्षक मेघश्‍याम डांगे आणि विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. शिसवे आणि डांगे यांना कौशल्यपूर्ण सेवेबद्दल, तर पवार यांना शौर्य पदक देण्यात येणार आहे. पुणेकर करोनाशी लढा देत असताना शिसवे यांनी पोलिसांच्या पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली … Read more