‘समृद्धी’वर बसवणार 80 सीसीटीव्ही ! 206 किमीदरम्यान अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस सिस्टिम

मुंबई – समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या (Samruddhi Mahamarg Accident) मालिकांना ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि जालना या जिल्ह्यांतून जाणाऱ्या 206 किलोमीटर अंतरात 80 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) लावण्यात येणार आहेत. त्याचे लोकेशनही अंतिम झाले आहे. हे कॅमेरे “इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ अंतर्गत (आयटीएमएस) बसवले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी … Read more

पुणे जिल्हा : अपघात रोखण्यासाठी आरटीओची विशेष मोहीम

नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई जळोची – पुणे- सोलापूर महामार्गावरील वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने परिवहन आयुक्त यांचे आदेशान्वये वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 10 खासगी बसेस, 4 स्कूल बस अवजड वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांसह मद्य प्राशन करणाऱ्या 6 जणांवर कारवाई करीत 5 लाख रुपये दंड … Read more

Irshalwadi Landslide : भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई :- रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्यामदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. … Read more

#हिवाळीअधिवेशन2022 : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – मंत्री देसाई

नागपूर : “पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी नियम 94 अन्वये उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री देसाई बोलत … Read more

पुणे: सिंहगड मार्गावर अपघात टाळण्यासाठी ‘पाहणी परेड’

ई-बसच्या अपघातानंतर वन विभाग, पीएमपी आणि बांधकाम विभागाचा आज दौरा   पुणे  –  सिंहगडावरून परतताना पीएमपीच्या ई-बसचा अपघात झाला. त्याची दखल वन विभाग आणि पीएमपी प्रशासनाने घेतली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी वन विभाग, पीएमपी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची रविवारी संयुक्‍त पाहणी करणार आहेत. दरम्यान, घाट रस्त्यावर तातडीच्या काही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे … Read more