किडनी स्टोनपासून बचाव करा स्वःतचा

किडनी स्टोनची समस्या भारतात खूप सामान्य आहे, ही समस्या 25-45 वर्षे वयोगटात सर्वाधिक दिसून आली आहे. संशोधकांना असे आढळून आले की महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा धोका तिप्पट आहे. भारतात दरवर्षी सुमारे 5 ते 7 दशलक्ष (50-70 लाख) लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. किडनी स्टोन म्हणजे किडनीमध्ये खनिजे आणि क्षारांनी बनलेले स्फटिक जमा होणे. या … Read more

“हे अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल…”; धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार संतप्त

मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला होता. यानंतर भाजपासहीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यावर जोरदार टीका केली होती. तसेच वारकरी संप्रदायाकडून देहू संस्थान येथे आंदोलन करुन धीरेंद्र शास्त्रींचा निषेध करण्यात आला होता. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त … Read more

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाला पूर्णवेळ कारभारी

सातारा – सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षकपदी उज्वल वैद्य यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कारवायांची गती वाढवणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदाचा हंगामी पदभार सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष सुजय घाडगे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. सुमारे पाच महिने प्रभारी … Read more

डेल्टापेक्षाही ‘ओमिक्रॉन’ प्रकार जास्त धोकादायक! जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

नवी दिल्ली : जगातील सर्व देशांमध्ये करोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा जोर धरू लागली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील B.1.1.1.529 या प्रकाराने करोनाचा नवा आणि सर्वात धोकादायक मानला जात असल्याने आरोग्य तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. या नवीन प्रकाराला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. जरी जगभरात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे फारच कमी आहेत, तरीही अभ्यासाच्या आधारावर … Read more

करोना प्रतिबंधांबाबत जनजागृती मोहीम

नवी दिल्ली – सणासुदीचे दिवस आणि हिवाळा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना संसर्ग प्रतिबंधांबाबत केंद्र सरकारने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे या अभियानाची आज सुरुवात केली. करोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेने एक व्हावे असे आवाहन मोदी यांनी ट्‌विटर संदेशात केले आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुणे, या तीन … Read more

बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश बारामती : बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी’ सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा … Read more

‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे आढावा बैठक बारामती : बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती … Read more

कोरोना प्रतिबंध दक्षतेसह मानसिक आरोग्यही जपण्याची गरज

श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स अमरावती : कोविड – १९ साथीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधासाठी विविध दक्षता घेत असताना मानसिक आरोग्याची प्रत्येकाने जपणूक करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विविध आवश्यक व नव्या बाबींचा उहापोह करण्यासाठी श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ई- कॉन्फरन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या … Read more

पुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी केल्या. कोरोना … Read more

‘कोरडा दिवस’ पाळा अन्‌ डेंग्यू टाळा!

महापालिकेचे आवाहन : संसर्गजन्य आजार होण्याची भीती पिंपरी – पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना आलेला पूर ओसरला असला, तरीही नागरिकांना हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया आदींसारखे संसर्गजन्य आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले आहे. गेली कित्येक दिवस पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अतिवृष्टी झाली. … Read more