पुणे – सिमेंटची दर वाढ अवाजवी

दर कमी करा : “क्रेडाई महाराष्ट्र’ची राज्य सरकारकडे मागणी पुणे – भारतातील सर्व सिमेंट कंपन्यांनी सिमेंटची किंमत प्रति बॅगमागे 30 टक्‍क्‍यांनी वाढविल्याने सर्वसामन्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही कुठल्याही प्रकारचे बांधकाम करणे शक्‍य होणार नाही; तसेच यामुळे बांधकाम खर्चात देखील वाढ होणार असून, विकसकांना आणि पर्यायाने ग्राहकांना देखील याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शासनाने यावर अंकुश ठेवणे गरजेचे … Read more

पुणे – पाडव्यासाठी आंब्याचे भाव चढेच

नेहमीच्या तुलनेत आवक कमी झाल्याचा परिणाम पुणे – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फळबाजारात कोकण भागातून मोठ्या प्रमाणावर आंबा विक्रीसाठी येत असतो. मात्र, यंदा महिनाभरापासून मार्केटयार्डात आंब्याची तुरळक आवक सुरू आहे. प्रतिकूल वातावरण आणि आंब्यावर पडलेल्या थ्रिप्स रोगामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी झाली आहे. कर्नाटक आंब्याचीही नेहमीच्या तुलनेत निम्मीच आवक आहे. … Read more