सोनं-चांदी खरेदी करण्यापूर्वी वाचा आजचे ‘नवे दर’
gold and silver price today। सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ घट होतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात वाढ होतांना दिसली तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोन्यासह चांदीच्या दरात किचिंत वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. जाणून घेऊया आजचे ‘लेटेस्ट दर’ gold and silver price today। सोन्याची किंमत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत … Read more