पुणे | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगतीचा लाभ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आश्वासित प्रगती योजनेच्या मागणीसाठी आंदोलन उभे करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक … Read more

पुणे जिल्हा : प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रांताधिकाऱ्यांची भेट

कापूरहोळ : नसरापूर (ता. भोर) येथील पंतसचिवकालीन वाड्यात शासकीय विविध कार्यालये असून, वाडा मोडकळीस आल्याने तेथील कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागातील छत कोसळले होते. याबाबत दै. “प्रभात’ने बातमी प्रसिद्ध केली होती, त्याची दखल घेत सोमवारी (दि. 3) भोरचे प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार कचरे यांनी नसरापूर येथील पंतसचिव कालीन जीर्ण वाड्याची आणि आरोग्य केंद्रातील … Read more

दहावी, बारावी परीक्षा कामकाजावर बहिष्कार

  पुणे – राज्यातील शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाने घेतला आहे. शासनाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना 20 टक्के व 40 टक्के अनुदान मंजूर झाले आहे. निधी वितरणाचे आदेश मात्र अद्यापही शासनाने काढलेले नाहीत. गेली 18 वर्ष … Read more

संच मान्यतेच्या सुधारित निकषास विरोध

  पुणे – राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातील पदांच्या संच मान्यतेसाठी सुधारित निकष लागू करण्यास पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने तीव्र विरोध दर्शविला. शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये संरचनात्मक बदल करून व संचमान्यतेबाबतचे सुधारित निकष तयार करून “आरटीई’च्या नियमांची अंमलबजावणी सुरु केली. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी संच मान्यतेसाठी सुधारित निकष … Read more

प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या 130 जागा रिक्त

नगर – जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांच्या सुमारे 130 जागा जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षकांची तालुकानिहाय माहिती मागविलेली आहे. या पदोन्नती प्रक्रियेला वेग आलेला आहे. जिल्ह्यातील अंदाजे 130 जागा रिक्त आहेत. यामध्ये खुल्या वर्गातील व इतर आरक्षणानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यात खुल्या वर्गाच्या जागा 60च्या आसपास राहण्याची शक्‍यता आहे. इतर … Read more