प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा – मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जीवनाच्या कणा आहे. यामुळे या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध व सर्व सोयींनी युक्त असावे. तसेच पुढील काळात येथील पाणंद रस्ताचे काम लवकरच पूर्ण करणार,असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी दिले. विचोरी येथील प्राथमिक आरोग्य … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा करणार – आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सफाई कर्मचारी, रूग्णवाहिकेचे वाहनचालक यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात येणार आहे. भविष्यात वेतन थकणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असून कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. विधानसभेत सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी येथील … Read more

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरूस्ती कामातील जुना मटेरियल गायब

खडकवासला- प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवासला या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी डागडुजीच्या कामाकरिता एकूण ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होता. त्यापैकी जुन्या इमारतीसाठी १९ लाख रुपये निधी उपलब्ध होता. ज्यामध्ये पत्रे बदलणे व फ्लोरिंग फरशी बदलणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी जुन्या इमारतींचा मटेरियल निघाला होता. यामध्ये साधारणत अंदाजे दीडशे लोखंडी पत्रे होते व जुन्या … Read more

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे केसनंदला होणार स्थलांतर

वाघोली: वाघोलीचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी येथे जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केसनंद याठिकाणी स्थलांतरित होणार असून याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर वाघोली आरोग्य केंद्राचे स्थलांतर होणार आहे. वाघोलीसह २३ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात आला असला तरी याठिकाणी असणारी आरोग्य … Read more

डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उल्लेखनीय; ग्रामस्थांकडून कौतुक

डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यात उल्लेखनीय काम करत आहे. याठिकाणी पती-पत्नी म्हणून कार्यरत असलेले डॉ. वैशाली देवकाते-दडस आणि डॉ.बापूराव दडस हे वैद्यकीय अधिकारी हे शासनाच्या नियमानुसार मुख्यालयातील सरकारी निवासस्थानी राहून रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असल्याने डोर्लेवाडी परिसरातील नागरिकांना वेळेत उपचार देत आहेत. यामुळे डोर्लेवाडी आणि परिसरातील नागरिकांकडून समाधान … Read more

वाघोली | जिल्हाधिकाऱ्यांची रात्री साडे अकरा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली (ता. हवेली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असलेल्या 75 तास कोविड प्रतिबंधक लसीकरणास पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अचानक रात्री साडे अकराच्या सुमारास भेट दिली. दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. सुरळीतपणे सुरु असलेल्या लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून अहोरात्र प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. स्वातंत्र्याचे 75 वर्ष … Read more

INSPIRING : आठ महिन्यांची गर्भवती डॉ. शिवानी करती आहे कोव्हिड-बाधितांची सेवा

कठुआ – जम्मू – स्वत: आठ महिन्यांची गर्भवती असूनही कोव्हिड-बाधित रुग्णांची सेव करण्याचा ध्यास तिला स्वस्थ बसून देत नाही. जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील डॉ. शिवानी शर्मा यांच्याकडे देशाचे लक्ष लागले आहे, ते त्यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळेच. डॉ शिवानी जम्मू-काश्‍मीर-पंजाब सीमेजवळील लखनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात. आठ महिन्यांची गर्भवती असतानाही कोविड-19 रुग्णांची सेवा करण्यात त्यांनी … Read more

खासदार अमोल कोल्हेंची वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

वाघोली( प्रतिनिधी) : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे.यावेळी कोल्हे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण व कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला. खासदार कोल्हे यांना ग्रामपंचायत वाडेबोल्हाई च्या वतीने सरपंच दिपक गावडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये वाडे बोल्हाई येथील सिधदाचलम येथे कोवीड … Read more

रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र सील

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा जण क्वारंटाइन रेठरे बुद्रुक (वार्ताहर) – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या घरातीलच व्यक्ती करोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांना आरोग्य केंद्रातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रेठरे बुद्रुक … Read more