अमेरिकेचा दौरा अटोपून पंतप्रधान मोदी इजिप्तमध्ये दाखल; 1997 नंतर भारताच्या पंतप्रधानांची इजिप्तला पहिलीच भेट !

कैरो – अमेरिकेचा बहुचर्चित दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इजिप्तच्या दौऱ्यावर गेले इजिप्तची राजधानी कैरो येथे ते दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा इजिप्तचा हा पहिलाच दौरा आहे. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह सिसी यांच्या निमंत्रणावरून ते इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी 1997 नंतर इजिप्तला भेट देण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. आपल्या इजिप्त भेटीदरम्यान, … Read more

आयफोन नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरतात ‘हा’ फोन !

आपण अनेकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेल्फी घेताना पाहतो. यासोबतच पंतप्रधान मोदी सोशल मीडियावरही सक्रिय असतात. तंत्रज्ञानाविषयीची त्यांची आवडही वेळोवेळी दिसून आली आहे. त्याचबरोबर ते भारतातील लोकांना तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि त्याचा योग्य वापर वेळोवेळी सांगत असतात. पंतप्रधान मोदी स्वतः कोणता फोन वापरत असतील? त्यांना तंत्रज्ञानाचे महत्त्व माहित आहे? तसेच त्यात कितपत रस आहे? असे प्रश्न … Read more

शीला दीक्षित यांचे निधन; राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून आदरांजली

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच दीर्घआजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरव्दारे दीक्षित यांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रपती … Read more