Prithvi Shaw : आयपीएल-2024 दरम्यान ‘पृथ्वी शॉ’ च्या अडचणीत वाढ, मुंबई कोर्टाचे ‘त्या’ प्रकरणी तपासाचे आदेश…

Sapna Gill – Prithvi Shaw Controversy : दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ च्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता गेल्या वर्षीच्या वादाने आयपीएलच्या मध्यावर एन्ट्री केली आहे. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) या मोसमात फक्त एकच सामना खेळला असून त्याच्यासाठी वाईट बातमी आली आहे. वास्तविक शॉ पोलिसांच्या तावडीत अडकला आहे. सोशल मीडिया इंफ्लुएंसर … Read more

#RanjiTrophy2024 : टीम इंडियात पुनरागमनावर लक्ष नाही – पृथ्वी शाॅ

नवी दिल्ली – युवा सलामीवीर पृथ्वी शॉने प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत तुफानी शतक ठोकले. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने शानदार शतक झळकावले. या शानदार खेळीनंतर पृथ्वीने मोठे वक्तव्य करताना सध्या मी भारतीय संघात पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही, असे म्हटले आहे. युवा फलंदाज पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त होता. त्यामुळे, रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण … Read more

England One-Day Cup 2023 : ‘पृथ्वी शॉ’ याचा पुन्हा शतकी धमाका..

लंडन : – भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या रॉयल लंडन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे करंडक स्पर्धेत नॉर्थरम्प्टनशायर संघाकडून खेळताना अफलातून खेळी करत आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी केलेल्या शॉ याने डरहॅमविरुद्धच्या लढतीत वादळी शतकी खेळी केली. दुसऱ्या सामन्यात शॉ याने 244 धावांची विक्रमी द्विशतकी खेळी खेळली. कामगिरीत सातत्य राखत त्याने … Read more

क्रिकेट कॉर्नर : पृथ्वीने केवळ गल्ली क्रिकेटच खेळावे

– अमित डोंगरे मुंबईतील सोकॉल्ड अभ्यासू क्रीडा पत्रकार कधी कोणत्या खेळाडूला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील काही सांगता येता नाही. मात्र, याच नादात त्यांनी पृथ्वी शॉ याचे काय करून ठेवले आहे हे पाहिले तर गुणी खेळाडूच्या कारकिर्दीची अखेर जवळ येत असल्याचेच संकेत मिळत आहेत. पृथ्वी शॉ जेव्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आला तेव्हा त्याला प्रति तेंडुलकर म्हणून नामकरण केले … Read more

Prithvi Shaw Selfie Case : सपना गिलसह चौघांना जामीन

मुंबई – भारतीय संघातील क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावरील हल्ल्याप्रकरणी सपना गिल चर्चेत आली होती. याप्रकरणी (Sapna Gill) सपना गिलसह चौघांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी पृथ्वी शॉ याचा मित्र आशीष यादव याने ओशिवारा पोलिसात सपना गिलसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या … Read more

भोजपुरी चित्रपटांमध्ये रवी किशन आणि निरहुआसोबत काम केले, आता पृथ्वी शॉच्या प्रकरणात अटक; जाणून घ्या कोण आहे ‘सपना गिल’

मुंबई – क्रिकेटर पृथ्वी शॉच्या कारवर कथित हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली सपना गिल ही सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी आहे. सपनाचे इंस्टाग्रामवर 2,19,000 फॉलोअर्स आहेत. सपनाने रवि किशन आणि दिनेश लाल यादव यांसारख्या स्टार्ससोबत भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सपना मूळची चंदिगडची आहे. सध्या मुंबईत राहते. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनोरंजन आणि डान्स व्हिडिओंपासून फॅशन फोटो … Read more

‘हॉटेलमध्ये सेल्फी,कारचा पाठलाग आणि सपना गिलची अटक…’ पृथ्वी शॉ वादाची संपूर्ण कहाणी

मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादानंतर त्याला मारहाण करण्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा एक  व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यात सुरूवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर महिला चाहत्याकडून पृथ्वीला मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी शोभित ठाकूर आणि सना उर्फ सपना … Read more

Prithvi Shaw : भारतीय क्रिकेटर ‘पृथ्वी शॉ’ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल

मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादानंतर त्याला मारहाण करण्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यात सुरूवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर महिला चाहत्याकडून पृथ्वीला मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी शोभित ठाकूर आणि सना उर्फ … Read more

Valentine’s Day ला झाली गडबड ! क्रिकेटर पृथ्वी शॉनं केलं लग्न ? शेअर केलेल्या पोस्टमुळे फॅन्स झाले खुश

मुंबई – टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी ही बातमी त्याच्या लग्नाशी संबंधित आहे. पृथ्वी शॉने लग्न केल्याची बातमी सध्या वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. याला कारण देखील तसेच आहे. पृथ्वी शॉने स्वतःच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आणि लिहिले – हॅप्पी व्हॅलेंटाईन माय वाईफ! मात्र, काही वेळातच … Read more

पृथ्वी शॉला कष्टाचं फळ मिळालं; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवड

पृथ्वी शॉ

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. महत्वाचं म्हणजे मागील दीड वर्षापासून भारतीय संघात पुनरागमन न करू शकलेला युवा सलामीवीर पृथ्वी शॉ अखेर संघात परतला आहे. शुक्रवारी बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेव्यतिरिक्त, पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीही संघाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा | … Read more