पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, ‘४०० पार भाजपाच्या अंगलट येणार’

मुंबई – अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात देशासह महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर भाष्य केले आहे. … Read more

“सनातन संस्था ही दहशतवादी”; नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan On Narendra Dambholkar Case|

Prithviraj Chavan On Narendra Dambholkar Case|  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणाचा निकाल अकरा वर्षांनी लागला. यात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने गुन्ह्याचा कट रचल्याच्या संशयाला वाव असला, तरी ते पुराव्याद्वारे … Read more

Lok Sabha Election 2024 : ‘निवडणुकीनंतर ‘ते’ दोन पक्ष संपुष्टात येतील…’; चव्हाणांच्या विधानाने खळबळ

Prithviraj Chavan | Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून तिसरा टप्प्यासाठी मंगळवारी (7 मे) मतदान पार पडणार आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल होताना दिसतील, असा दावा करताना पृथ्वीराज चव्हाण … Read more

“४ जूननंतर देशातील दोन पक्ष लोप पावतील” ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा, वाचा सविस्तर

Prithviraj Chavan ।

Prithviraj Chavan । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे.   महाराष्ट्रातील ११ जागांवरील  उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, प्रचारकाळात महाविकास आघाडी व महायुती या राज्यातील दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. त्यातच निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष कुठेही दिसणार नाहीत, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. पृथ्वीराज चव्हाण … Read more

कवठेच्या पृथ्वीराज चव्हाण यांची शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड

इंडियन सोसायटी फॉर शिप, गोट फार्मिंग अँड युटिलायझेशन संस्था निवडणूक वाई – अविकानगर (राजस्थान) मधील इंडियन सोसायटी फॉर शिप, गोट फार्मिंग अँड युटिलायझेशन या संस्थेच्या कार्यकारी समितीवर कवठे (ता. वाई) येथील सुंबरान गोट फार्मचे पृथ्वीराज दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली. संस्थेची निवडणूक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. संपूर्ण भारतातून ५ विभागांमधून १० संचालकांसाठी ही … Read more

नरेंद्र मोदी यांच्‍याकडे कागदपत्रे असूनही कारवाई नाही, काळ्या पैशांबाबत तोडपाणी झाले – पृथ्वीराज चव्हाण

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे काळ्या पैशांबाबतची माहिती आहे आणि याबाबतची सर्व कागदपत्रे असताना कारवाई झालेली नाही, यात तोडपाणी झालेली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते पृथ्वीराज चव्‍हाण यांनी मोदी सरकारवर केली. काँग्रेस भवन येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्‍हाण यांनी मोदी यांच्‍यावर निशाला साधला. या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, … Read more

Lok Sabha Election 2024 : “संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणं गरजेचं’; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

Prithviraj Chavan On Naredra Modi | Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरु होती. तिथे ते बोलत आहेत. यावेळी … Read more

सांगली द्या अन् उत्तर मुंबई घ्या… काँग्रेसचा उद्धव ठाकरे यांच्यापुढे प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांवर मनधरणीची जबाबदारी

Lok Sabha Election 2024 – सांगली लोकसभा मतदार संघातील तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे आणखी एक प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेनेने सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी व त्या मोबदल्यात उत्तर मुंबईची जागा घ्यावी, असा हा प्रस्ताव आहे. पण या प्रस्तावाला उद्धव ठाकरे व त्यांचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेसने … Read more

“भाजपसाठी राम मंदिर मुद्दा उपयुक्त ठरेना” – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई -लोकसभा निवडणुकीत राम मंदिर मुद्दा भाजपसाठी उपयुक्त ठरत नसल्याचं दिसतयं, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपपुढे आव्हान उभे केले असल्याचे भाष्यही त्यांनी केले. सुरक्षा दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर एअरस्टाइक केला. त्याचा लाभ २०१९ यावर्षीच्या निवडणुकीत भाजपला झाला. त्या पक्षाच्या मतांमध्ये ७ टक्के वाढ … Read more

साताऱ्याच्या जागेवर कोण होणार उमेदवार? ; जयंत पाटील-पृथ्वीराज चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा

Prithviraj Chavan ।

Prithviraj Chavan । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली आणि इतर दोन लोकसभा मतदारसंघांवरील गोंधळ दूर करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी चव्हाण यांची कराडमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून यावेळी काय … Read more