Senior National Championship Wrestling : पृथ्वीराज मोहोळ, सोनबा गोंगाणे यांना सुवर्णपदक…

पुणे – वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा खराडी, पुणे येथे पहिल्या दिवशी फ्रीस्टाईलच्या १० वजनगटातील कुस्ती स्पर्धा झाल्या. महाराष्ट्राच्या पै. पृथ्वीराज मोहोळ याने १२५ कीलो वजन गटामध्ये तर ६५ कीलो वजन गटामध्ये सोनबा गोंगाणे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले . १६५ गुणांकासह दिल्ली संघाने जनरल चॅम्पियनशिप जिंकली तर १४० गुणांसह महाराष्ट्र तिस-ता क्रमांकावर राहीला. स्पर्धेचे उदघाटन … Read more

महाराष्ट्र केसरी कुस्ती : मांगडे, पृथ्वीराजची विजयी सलामी

फुलगाव:- माती गटात विजयी सलामी देणारा पृथ्वीराज मोहोळ. फुलगाव – महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरविण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आखाड्यात झुंज द्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्‍वासन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिले. मंगळवारी सुरु झालेल्या या स्पर्धेत … Read more

Maharashtra Kesari 2023 : अनिकेत मांगडे, पृथ्वीराज मोहोळची विजयी सलामी…

फुलगाव :- महाराष्ट्रात अनेक स्पर्धा झाल्या. महाराष्ट्र केसरीची देखील मैदाने रंगली. पण, कुणी मोठे स्वप्न पाहिले नाही. आम्ही आता हे स्वप्न बघत आहोत. महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरविण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आखाड्यात झुंज द्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य … Read more

महाराष्ट्र केसरी स्पर्धा | पृथ्वीराज मोहोळ, हर्षद कोकाटे करणार पुणे शहराचे नेतृत्व

पुणे : येत्या 64 व्या माती व गादी राज्य अजिंक्य स्पर्धा व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने पुणे शहराच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. माती विभागातून खालकर तालीमचा पृथ्वीराज मोहोळ तर गादी विभागातून हनुमान आखाड्याचा हर्षद कोकाटे पुणे शहर संघाचे नेतृत्व करणार आहेत. मंगळवार पेठ येथील छत्रपती स्टेडियम येथे … Read more

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी : हर्षद कोकाटे, पृथ्वीराज मोहोळ उंचाविली गदा

पुणे – हनुमान आखाड्याच्या हर्षद कोकाटे व खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी अनुक्रमे गादी व माती विभागातील 86 ते 125 किलो या महाराष्ट्र केसरी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मंगळवार पेठ येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे 64व्या राज्य कुस्ती व मानाच्या महाराष्ट्र … Read more