गरजूंना लुटणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर कारवाई अटळ

रक्‍त, प्लाझ्मासाठी जादा रक्‍कम आकारल्यास दंडात्मक कारवाई : नवी नियमावली जाहीर पुणे – करोनामुळे रक्त आणि प्लाझ्मा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत काही खासगी रक्तपेढ्या जादा पैसे घेऊन रक्त किंवा प्लाझ्मा देतात. त्याला चाप बसवण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नवीन अधिसूचना बुधवारी जारी केली. ठरवलेल्या दरांपेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या खाजगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक … Read more