करोनाविरुद्ध लढण्यासाठी खासगी डॉक्‍टरांचाही सहभाग महत्त्वाचा

पुणे – करोनाविरुद्धच्या या लढाईत आपण नियोजनपूर्वक पद्धतीने जात आहोत. करोना प्रतिबंधासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. खासगी डॉक्‍टरांचाही यातील सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी पुण्यातील खासगी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्‍टर्स यांच्याशी संवाद साधला. बैठकीस … Read more

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन चिंतेत आहे तर दुसरीकडे खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेऊन प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. दरम्यान अशाच खासगी डॉक्टर्सना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन केले आहे. खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. खासगी डॉक्टर्सनी … Read more