‘गुड न्यूज’ कधी देणार? प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर प्रिया बापट म्हणाली…

Priya Bapat।  अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय असून ते नेहमी आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच सोशल मीडियावर प्रियाचा एका मुलाखतीत व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या मुलाखतीत … Read more

प्रिया बापट हिंदी शोमध्ये दिसणार; ‘या’ दोन कलाकारांसोबत करणार धमालमस्ती

Priya Bapat New Show|

Priya Bapat New Show| अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या अभिनयाने सिने इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. तिच्या अभिनयासह सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहे. मराठीनंतर आता प्रिया बापट एका हिंदी शोमध्ये झळकणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता बरुण सोबती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बरुण सोबती हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. बरुणने ‘इस प्यार को क्या … Read more

प्रिया बापट संतापली

मुंबई – अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशात सध्या हे जोडपे त्यांच्या  इरावती कर्णिक लिखित ‘जर तरची गोष्ट’या नाटकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अशात सोशल मीडियावर प्रियाने एक संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली … Read more

नवाजुद्दीन सिद्दीकी नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर; ‘या’ ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग सुरू

Entertainment : बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अनेक बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाहते देखील त्याचे चित्रपट पाहण्यासाठी आतुर असतात. आता लवकरच नवाजुद्दीन एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नवाजुद्दीनने कस्टम अधिकारी … Read more

Priya Bapat -प्रिया बापट म्हणाली,’प्लास्टिकचे कंदील बघून…’

Priya Bapat – देशभरात दिवाळीनिमित्त खरेदी सुरु आहे. तसेच प्रत्येकाच्या घरात  साफसफाई, रोषणाई, फराळ करण्यास सुरूवात झालीये. दिवाळीत प्रत्येकजन पणत्यांची आरास आणि आकाश कंदील यांचं विशेष आकर्षण असतं. अशात बाजारात वेगवेगळे आकाश कंदी दिसून येत आहे, याच आकाश कंदिलांसंदर्भात प्रिया बापटने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.     प्रिया बापट पोस्टमध्ये लिहिले आहे … Read more

Umesh Kamat : उमेश कामतकडे चाहत्याने मागितला अजब सल्ला; अभिनेताही पडला कोड्यात

Umesh Kamat : सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक सेलेब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठी कलाकारांचीही सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. अनेकदा चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांचे कौतुक करताना दिसतात. सेलेब्रिटी देखील चाहत्यांना उत्तर देतात. यावेळी अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) याच्याकडे चाहत्याने एक भलताच सल्ला मागितला आहे. चाहत्याने केलेल्या मेसेजचा फोटो सध्या सोशल मीडियावर … Read more

प्रिया बापटचा ऑस्ट्रेलिया दौरा; बोल्ड फोटोशूटने केले चाहत्यांना घायाळ

Entertainment – मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). सध्या तिचे ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक चर्चेत आहे. याच नाटकाच्या दौऱ्यासाठी प्रिया आणि उमेश कामत (Umesh Kamat) टीमसोबत ऑस्ट्रेलियाला गेले होते. तेथील काही फोटो प्रियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील तिच्या बोल्ड लुकने अनेकांची मनं जिंकून घेतली आहे. प्रिया बापटने इनस्टाग्रामवर … Read more

PHOTO : ‘सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं…’; प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा रोमॅंटिक अंदाज

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांना ओळखले जाते. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर देखील ही जोडी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा आपल्या पोस्टद्वारे हे दोघे प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर दोघांचे … Read more

उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा रंगभूमीवर; शेअर केला व्हिडिओ

मुंबई – अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र बराच काळ या दोघांनी एकत्र काम केलेले नाही. आता त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच हे दोघे नव्या नाटकाच्या माध्यमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. इरावती कर्णिक … Read more

‘चिंब भिजलेले, रूप सजलेले..बरसूनी आले रंग प्रितीचे’ प्रिया – उमेशने लुटला पावसाचा मनमुराद आनंद

मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांच्या आवडीचे जोडपे म्हणजे ‘प्रिया बापट’ आणि उमेश कामत. अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र भूमिका साकारल्या आहे. आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर या दोघांही निर्माण केलं आहे. उमेश आणि प्रियाला प्रेक्षकांना ऑन अँड ऑफ स्क्रिन एकत्र बघायला नेहमीच आवडते. हे जोडपे सोशलवर सक्रिय असून  या … Read more