ओडिशातील रेल्वे अपघातानंतर सीबीआयकडून बहनगा स्टेशन सील; देशात पहिल्यांदाच सीबीआय करणार रेल्वे अपघाताचा तपास

नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर याठिकाणी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताविषयी मोठी माहिती समोर येत आहे. अपघाताचा तपास सीबीआयद्वारे केला जात आहे. त्यामुळे सीबीआयने बहनगा स्टेशन सील केले असल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही प्रवासी गाडी किंवा मालवाहू गाडी या स्थानकावर थांबणार नाही असे सांगण्यात येत आहे. बहनगा स्टेशनवरून दररोज सुमारे 170 … Read more

ईडीच्या कार्यालयात राहुल गांधींची चौकशी सुरु; बाहेर कार्यकर्ते आक्रमक; जाळपोळ करत केले आंदोलन

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी नुकतीच ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर एकत्र येऊन जाळपोळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी … Read more

फुटबॉल महासंघाची ‘या’ प्रकरणी होणार कॅगकडून चौकशी

नवी दिल्ली – आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गेल्या चार वर्षांत केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. ही चौकशी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या तक्रारीनंतर देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) करणार आहे. कॅगने यासाठी एक पथक नेमले असून महासंघाच्या आर्थिक व्यवहारांचे सखोल लेखापरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, यासंदर्भात … Read more

झारखंडमधील बेकायदेशीर खाणींचा तपास सीबीआयद्वारे व्हावा ; भाजपची मागणी

धनाबाद – झारखंडमधील बेकायदेशीर खाणींच्या व्यवहारांचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी झारखंड भाजपने केली आहे. भारत कोकिंक कोल लिमिटेड या खाणीच्या परिसरातील एक रस्ता अचानक खचल्यामुळे भाजपने या खाणींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. झारखंडमध्ये अशा प्रकारच्या घटना अलिकडच्या काळात अचानक व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे बेकायदेशीर खाणींची चौकशी व्हायला पाहिजे असे झारखंड बाजपचे … Read more

किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ फोटोवरून राजकीय वातावरण तापले; काँग्रेस, राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपसत्र सुरु करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या एका फोटोवरून हा वाद सुरु झाला असून  किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासल्या आहेत. त्यावेळचा हा कथित फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून … Read more

उरवडे आग घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन

पिरंगुट(प्रतिनिधी) – उरवडे (ता. मुळशी) येथील एसव्हीएस अक्वॅ टेक्नॉलॉजी कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उरवडे रस्त्यावरील या कंपनीला भीषण आग लागली होती. यामध्ये एकूण सतरा जणांचा मृत्यु झाला होता. घटनेची तीव्रता एवढी अधिक होती की आत अडकलेल्या सर्व कामगारांचा या आगीत जळून मृत्यु झाला. … Read more

मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने देशात एकच गोंधळ निर्माण झाला होता. गाडीत स्फोटकांसह धमकीचे पत्र असून यामध्ये अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे … Read more

भंडारा अग्नितांडव! मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश;मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

मुंबई : आज पहाटे भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात १० नवजात शिशूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हृदयद्रावक घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्याबरोबरच घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भंडारा येथील जिल्हा … Read more

ऑनलाईन गैरव्यवहारांचा ब्रिटन-भारताकडून तपास

लंडन – अलिकडच्या काळात झालेल्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सर्व्हिस गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी भारत आणि ब्रिटनच्या तपास संस्थांनी भारतातील किमान 6 शहरांमधील 10 संशयास्पद कार्यालयांवर छापे घातले आहेत. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ब्रिटनच्या तपास संस्थेने या तपासासाठी पुढाकार घेतला असून ब्रिटनमधील काही कंपन्यांमधील लोकांची भारतातील कंपन्यांद्वारे चुकीचे व्यवहार केले आहेत. अशी माहिती लंडन पोलिसांनी दिली असल्याचे … Read more

केरळच्या विमान दुर्घटनेची एएआयबी करणार चौकशी

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्‍स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले अहेता. दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेल्या विमानात मुंबईतील वैमानिकासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 123 प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह … Read more