पुरंदरमध्ये फळप्रक्रिया उद्योगांची गरज

पुरंदर तालुका वार्तापत्र : – एन. आर. जगताप पुरंदर – तालुका फळबागांचे आगार आहे. पाण्याची तीव्र टंचाई असूनही तालुक्‍यातील शेतकरी नैसर्गिक प्रतिकूल वातावरणात अनेक संकटाचा सामना करत फळबागा फुलवतात. या भागातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या सीताफळ, अंजीर, डाळिंब या फळांना योग्य बाजारपेठ मिळत नसल्यामुळे फळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्‍यातील फळबागांखालील क्षेत्र व … Read more