राहुल गांधी आज ईडीच्या कार्यालयात राहणार हजर; देशात राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांची घोषणाबाजी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी  राहुल गांधी आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत. त्या अगोदरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली असून केंद्राप;की विरोधातही नारेबाजी करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. यावेळी राहुल यांच्या समर्थकांनी … Read more

राजगुरूनगर : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक

राजगुरूनगर (पुणे) – “गळ्यात कांद्याच्या माळा’ घालून खेड तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. यावेळी राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या नेत्या विजया शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती आरगडे, सदस्य भगवान पोखरकर, सुनिता सांडभोर, … Read more