Pune: सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई उच्च न्यायालयाला भेट

पुणे : शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान अवगत करण्याकरिता सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांच्या नेतृत्वात बीएएलएलबी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची भेट आयोजित करण्यात आली. भारताच्या कायदेशीर वारशाचे सखोल … Read more

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा.डॉ.संजय बी.चोरडिया यांना ‘इंडियन अचिव्हर्स अवार्ड’ प्रदान

पुणे : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘इंडियन अचिव्हर्स अवार्ड’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले. इंटरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी (आयएफआयई) … Read more