personal-professional life : काम, वैयक्तिक जीवन आणि आरोग्य कसे संतुलित करावे; ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा….

personal-professional life : आजच्या काळात ऑफिस आणि कामाची जागा हे आपले दुसरे घर झाले आहे. त्यामुळे आपण दिवस भरातील बहुतेक वेळ तिथे घालवतो. यासोबतच घरी पोहोचल्यानंतरही आपले संपूर्ण लक्ष ऑफिसचे काम, मेल्स, आयडिया आणि असाइनमेंटवर केंद्रित असते. त्यामुळे आपण स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकत नाही. पण त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर होतो. कारण … Read more

PUNE: व्यावसायिकाची सव्वा कोटीच्या फसवणूक प्रकरणात जामीन रद्द

पुणे : ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून १ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांची पुण्यातील व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणात गुजराथ, बडोदा येथील व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयाने मंजुर केलेला जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला. सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला आहे. धर्मेश प्रफुलचंद्र शहा याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. पुणे येथील व्यावसायिक विक्रम … Read more

शिल्लक अन्नपदार्थ जाताहेत थेट ड्रेनेजमध्ये; पथारी व्यावसायिकांमुळे लाइन तुंबण्याचे प्रकार

पुणे – शहरातील रस्ते, पदपथांवर विविध ठिकाणी अन्नपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांकडून पावसाळी गटारे व ड्रेनेजच्या चेंबरमध्ये सांडपाणी, खरकटे व इतर टाकाऊ पदार्थ टाकले जातात. त्यामुळे चेंबर व ड्रेनेज लाइन तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) साकडे घातले आहे. महापालिकेस केवळ पथारी परवाना देण्याचा … Read more

महापालिकेच्या मनसुब्यावर एफडीएचे पाणी; परवान्यासाठी पालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यास नकार

पुणे – शहरातील खाद्य पदार्थांच्या अस्थापनांना महापालिकेकडून व्यावसायिक दर आकारणी करून नळजोड दिले जातात. मात्र, त्यानंतर या व्यावसायिकांकडून महापालिकेची पाणीपट्टी नियमित भरली जात नाही. परिणामी महापालिकेच्या व्यावसायिक अस्थापनांच्या पाणीपट्टीची थकबाकी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. ती वसूल करण्यासाठी नोटीसा बजावूनही व्यावसायिक थकबाकी भरत नसल्याने महापालिकेने अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) ला पत्र पाठवित अशा अस्थापनांना … Read more

#Corona | दुसर्‍या वर्षीही सनईचे सूर निवळले, व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका

वाल्हे (पुणे) – गेल्या वर्षी मार्चपासून ठाण मांडून बसलेल्या करोनाने दुसर्‍या लाटेत सर्व घटकांना तडाखा दिला आहे. वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असलेल्या विवाह सोहळ्यांच्या सुरांवर यंदा विरजण पडले आहे. पुरंदर तालुक्यात सरासरी 20 ते 25 मंगल कार्यालय, तसेच पूरक घटकांना सुमारे तीन ते चार कोटी रुपयांना फटका बसला आहे. विशेषत: सासवड, नीरा, जेजुरी आदी भागातील घटकांचा … Read more

सुरक्षा नियम न पाळणारे व्यावसायिक कचाट्यात

महापालिकेची आजपासून तपासणी मोहीम पुणे – सरकारने अनलॉकचा निर्णय घेताना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावलीही जाहीर केली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून त्यांच्याकडून बुधवारपासून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरांतील दुकानांमध्ये तसेच मॉलमध्ये सोशल डिस्टिसिंग पालन न होणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, यासारख्या तक्रारी वाढत असून त्यासाठी … Read more